Breaking News

चिमूर उपजिल्हा रुग्णालयात जागतिक एड्स दिन केला साजरा

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चंद्रपूर : – जागतिक एड्स दिवस १ डिसेंबर २०२० ला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे युवकांना hiv / एड्स बद्दल मार्गदर्शन करण्यात आले.एच.आय.व्ही बद्दल ची शपथ घेण्यात आली.तसेच ४० युवकांची एच.आय.व्ही. ची ऐच्छीक तपासणी करण्यात आली.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. गो.वा.भगत , स्टाफ आणि संकल्प बहुद्देशीय ग्राम विकास संस्था चंद्रपूर चे लिंक वर्कर यांची उपस्थिती होती.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मनपा केन्द्रांमध्ये बुधवारी कोव्हीशिल्ड उपलब्ध

नागपूर, ता. ६ : राज्य शासनाकडून कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील …

मनपा केन्द्रांमध्ये मंगळवारी कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

नागपूर, ता. ५: शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या कोविशीइल्ड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved