चिमूर विधानसभा समन्वयक डॉ.सतिश वारजूकर घटनास्थळी दाखल होऊन जखमी महिलांवर केला उपचार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-एका गावातून दुसऱ्या गावी मजुरीने शेतीच्या कामासाठी जात असलेल्या महिला मजुरांच्या वाहनाला अपघात झाला. चार चाकी गाडी पलटी झाल्याने वाहनातील 13 महिला मजूर गंभीर जखमी झाल्या तर तीन महिला जागीच मृत पावल्या जखमींना तातडीने सिर्सी …
Read More »शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी रघुनाथ पाटील यांच्या मागण्या — (मनोगत)
जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-भारतीय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी AP भवन, अशोका रोड, नवी दिल्ली-110 001 येथे आयोजित 3 दिवसीय राष्ट्रीय परिषदेत 5 फेब्रुवारी-7 फेब्रुवारी 2024 दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष मा. रघुनाथदादा पाटील यांचे अध्यक्षते खाली भारतीय किसान-सांघ परिसंघ(CIFA) द्वारे पारित …
Read More »भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-सार्वजनिक आरोग्य विभागातील राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय वरोराच्या वतीने आज भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले आणि स्वागत गीत सौ.वंदना विनोद बरडे अधीसेवीका,आलिन सिमोन ,प्रमोद म्हशाखेत्री,स्वाती अडगूलवार चंदा ऊमक यां चमुने गाईले. आमदार प्रतिभाताई धानोरकर उदघाटक तथा …
Read More »भंडारा येथे १० व ११ फेब्रुवारीला राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा) – खेलो इंडिया खेलो यांच्या मान्यतेने जिल्हा युथ गेम असोसिएशनच्या वतीने शनिवार दिनांक १० व ११ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी १० वाजता राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलन भंडारा येथे करण्यात आले आहे.राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते होणार आहे. …
Read More »शेतातील विजेच्या खांबावर जम्पर जोडत असताना शॉक लागून झाला मृत्यू
चहांद येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ:-यवतमाळ जिल्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथील युवक जितेंद्र राजू पंधरे वय 31वर्ष हा इलेक्ट्रिक आय टी आय कोर्स करून असल्यामुळे गावातील लाईन फिटिंग करत होता. यातच तो आपलं व आपल्या परिवाराला मदत करत होता. अश्यातच आज दि.8/2/2024 रोजी चहांद …
Read More »म. रा. प्रा. शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी गठीत
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-म.रा.प्रा.शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा नागपूर विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे यांच्या अध्यक्षतेखाली वसंत भवन, चंद्रपूर येथे संपन्न झाली.शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभेला प्रमुख अतिथी म्हणून विभागीय प्रसिद्धी प्रमुख राजाराम घोडके,जिल्हाध्यक्ष नंदकिशोर शेरकी,जिल्हा कार्याध्यक्ष जब्बार शेख उपस्थित होते.या सहविचार सभेत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा …
Read More »वाढदिवसाला रक्तदान, वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासावी- जी. एस. खरडे
वाढदिवसाला रक्तदान, वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जोपासावी- जी. एस. खरडे वाढदिवसानिमित्त वृक्ष देऊन वृक्षारोपण जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा)- मानवानी स्वत:च्या स्वार्थापोटी वृक्षांची बेसुमार कत्तल केली आहे. त्याचा परिणाम ऋतू चक्रात होत असतो. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग यासारख्या समस्यांना समोर जावे लागत आहे. आणि कोरोना (कोव्हीड) मध्ये कित्येकांना ऑक्सीजन अभावी मृत्युमुखी …
Read More »रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती रॅलीतून “रस्ते सुरक्षा-जीवन रक्षा” चा संदेश
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि.07 : राज्यात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत 35 वा रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, रस्ते अपघातास आळा बसावा, रस्ता सुरक्षेची जाणीव निर्माण …
Read More »बांबू फर्निचर प्रशिक्षणाच्या माध्यमातुन तरुणांना मिळाले रोजगाराचे साधन
30 दिवसीय बांबू फर्निचर प्रशिक्षण कार्यक्रम बांबू फर्निचर प्रशिक्षणाच्या माध्यमातुन तरुणांना मिळाले रोजगाराचे साधन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.07 : झपाट्याने विस्तार होत असलेल्या बांबू क्षेत्रात युवकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली च्या वतीने 30 दिवसीय बांबू फर्निचर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »दिव्यांगना त्वरित धनादेश देण्यात यावा मागणी काँग्रेसचे पप्पुभाई शेख यांनी केली
चिमूर नगर परिषदचे दिव्यांगनाकडे दुर्लक्ष – पप्पुभाई शेख जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नगर परिषद अंतर्गत सामान्य फंडातुन काही निधी दिव्यांग साठी राखीव असताना मात्र नगर परिषद दिव्यांगांना ताळाटाळ करीत आहे. अजूनही दिव्यांगाना निधी दिली नसल्याने निधी त्वरित देण्याची मागणी कांग्रेसचे मीडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी केली आहे.चिमूर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या …
Read More »