Breaking News

Daily Archives: May 29, 2022

महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्यमान भारत अंतर्गत जिल्ह्यातील 24 हजार नागरिकांवर मोफत उपचार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव : विशेष वृत्त 32 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचारावर शासनाकडून 50 कोटी खर्च जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 : सामान्य नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात तसेच त्यांच्यावर वेळेत उपचार व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सामान्य नागरिकांना विविध आजार आणि शस्त्रक्रियांवर होणारा खर्च झेपत नाही. त्यामुळे अशा नागरिकांना …

Read More »

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड 30 मे रोजी चंद्रपुरात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 : केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे 30 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार दि. 30 मे रोजी सकाळी 9.30 वाजता चंद्रपुरात आगमन, सकाळी 10 ते 11.30 वाजता पीएम केअर फॉर चिल्ड्रन या कार्यक्रमाला उपस्थिती, सकाळी …

Read More »

विदर्भातील शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य पध्दतीने विनियोग करावा – जयंत पाटील यांचे आवाहन

जलसंपदा मंत्र्यांचा अभ्यास दौऱ्यातील शेतकऱ्यांशी संवाद लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून कृषी प्रगतीची प्रत्यक्ष पहाणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 : गोसीखुर्द प्रकल्पामुळे उपलब्ध झालेल्या पाण्याचा विनियोग विदर्भातील शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने करावा तसेच पिक पध्दतीमध्ये सुधारणा करावी. पश्चिम महाराष्ट्रात उपसा सिंचन योजना, पाणी पुरवठा योजना तसेच साखर कारखान्यांच्या पाणी योजना यामुळे शेती …

Read More »
All Right Reserved