Breaking News

Daily Archives: May 2, 2022

चिमूर येथे उन्हाली व्हालीबाल प्रशिक्षण शिबिर-बालाजी क्रीड़ा संस्थेचा उपक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-बालाजी क्रीड़ा संस्था चिमुर च्या वतीने नेहरू विद्यालयच्या पटांगनावर 25 दिवसीय उन्हाली व्हालीबाल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले, या शिबिराचे उदघाटन महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तवर सम्पन झाले,परीक्षा संपल्या की पालक वर्ग आपल्या मुलाना कुठल्यातरी क्लासेस मधे गुंतवीन्याचा प्रयत्न करीत असतात, परंतु वर्षभरातील अभ्यासाचा तान कमी घलविन्यासाठी विद्यार्थी …

Read More »

सोनेगांव प्रभागातिल पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दरज्याचे

शिवसेना उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे यांची नगर परिषदला तक्रार दाखल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील सोनेगांव प्रभागात पानी पुरवठा टाकीचे बांधकाम सुरु असून अत्यंत निकृष्ट दरज्याचे असून जालेल्या बांधकामावर पानी न मारताच टाकीचा पायवा रचला गेला, तसेच सीमेंट, लोहा, सुधा निकृष्ट दरज्याचा वापरला आहे, 21 दिवसांपासून पानी पुरवठा टाकीचे काम …

Read More »
All Right Reserved