Breaking News

Daily Archives: May 26, 2022

आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – डॉ. दिप्ती सुर्यवंशी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 : मान्सून पूर्व तयारीचा आराखडा तयार करणे व आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनेसंदर्भात बल्लारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व यत्रंणेचा आढावा घेण्यात आला. पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी आवश्यक उपायोजना कराव्यात व त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश डॉ. सुर्यवंशी यांनी दिले. यात सार्वजनिक …

Read More »

पावसाळ्यापूर्वी चिचडोह बँरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार

नागरिक व गावकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 मे : यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेजमध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2022 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. वाढीव …

Read More »

समर्पित आयोग शनिवारी नागरिकांची मते जाणून घेणार

शुक्रवारपर्यंत नोंदणी करणे आवश्यक विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांना भेटणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागपूर, दि. 25 : जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती तसेच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गात (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग …

Read More »
All Right Reserved