Breaking News

Daily Archives: June 13, 2022

मनपा निवडणूक आरक्षणाबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध

नागपूर, ता. १३ : नागपूर महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महिलांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण 31 मे रोजी जाहिर झाले. आरक्षणासंदर्भात हरकती व सूचना मागविल्यानंतर सोमवारी १३ जून रोजी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मनपा आयुक्त आणि प्रशासक श्री. राधाकृष्णन बी यांनी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली. …

Read More »

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

218 उमेदवारांचा सहभाग तर 76 उमेदवारांची प्राथमिक निवड जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 जून: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर अंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 9 जून …

Read More »

प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेत चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल

62169 लाभार्थ्यांना 28 कोटी 47 लक्ष अनुदान वाटप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 जून : गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार देऊन जन्माला येणा-या नवजात बालकांचे आरोग्य सुधारावे तसेच मातामृत्यु व बालमृत्यु दर कमी व्हावा, या उद्देशाने देशात 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना कार्यान्वित करण्यात …

Read More »
All Right Reserved