Breaking News

Daily Archives: June 10, 2022

अखेर महसुल विभागाने कारवाई करीत जेसीबी व ट्रक केला जप्त

गाववाशी व ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने करण्यात आली कारवाई जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यातील उसेगांव वरून जवळच असलेल्या सोनेगाव (गा) येथील उमा नदी पाञातील रेतीचा उपसा वैध नसुन हि अवैध आहे रेतीचा उपसा जेसीबीने ५ दिवसापासुन चालु होता. याची दखल उसेगांव ग्राम पंचायतने घेऊन महसुल विभागाला कारवाईसाठी भाग पाडुन …

Read More »

दवलामेटी ग्रामपंचायत चे अपात्र सदस्य स्टे मिळवून पुन्हा जनतेचा सेवेत

अंतिम सुनावणी पर्यंत चार ही ग्रामपंचायत सदस्य पूर्व पदावर रुजू प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी प्र:-शासकिय जागेवर अतिक्रमण आरोपाखाली अपर जिल्हाधिकारी मा. शिरीष पांडे यांनी दवलामेटी ग्राम पंचायत च्यां चार सदस्या वर निलंबन आदेश दिला होता. या आदेशावर चारही ग्राम पंचायत सदस्यांनी स्टे उपायुक्त मां. ढीवरे साहेबा तर्फे मिळवला नंतर ढीवरे …

Read More »

सावरगाव ग्राम पंचायत येथील रोजगार हमी योजनेतील भ्रष्टचाराची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाही करा

आम आदमी पार्टीची मागणी अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-सर्वसामान्य गरीब कुटुंबाला रोजगार मिळावा म्हणून सुरु करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला जागोजागी भ्रष्ठ अधिकारी व काही राजकारणी यांच्या संलग्नतेने भ्रष्ट्राचाराचे केंद्र बनविले जात असतांना दिसते. चिमूर तालुक्यातील सावरगांव ग्राम पंचायतमधे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण …

Read More »
All Right Reserved