Breaking News

Daily Archives: June 3, 2022

अतीक्रमनाची कारवाई दरम्यान मजुरास केली मारहाण – गुन्हा झाला दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नेरी:-ग्राम पंचायत नेरी येथील अतिक्रमण काढण्यासाठी सरपंच यांचे आदेशानुसार कर्मचारी व मजूर गेले असता प्रस्तावित कृषी केंद्र दुकानदार प्रफुल गुलाब वाघमारे यांचा मोठा भाऊ गुणवंत गुलाब वाघमारे याने मजुरास मारहाण केल्याची घटना दि 2 जून ला घडली असून प्रकरण पोलिसात गेल्याने गैरअर्जदार वर ३२३,५०४ अनव्ये गुन्हा दाखल …

Read More »

चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ सिनेमाचे मोफत प्रदर्शन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर ब्रम्हपुरी:-आभाळाएवढं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा चिमूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने स्थानिक अलंकार टॉकीज ब्रम्हपुरी येथे १ जुन २०२२ ला महिला, नागरिक, शिवप्रेमी व शिवसैनिकांना मोफत दाखविण्यात आला.यावेळी अलंकार टॉकीज ब्रम्हपुरी येथे रयतेचे राजे …

Read More »

वरोरा येथील खेळाडूंनी नेपाळला जाऊन मिळविले सिल्वर पदक

शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांचे खेळाडूंनी मानले आभार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वरोरा येथील साक्षी पर्बत व पायल येरणे या दोन खेळाडूंनी नेपाळला जाऊन सिल्वर पद मिळवले.तरी या दोन खेळाडूंना शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांनी आर्थिक मदत केली होती.त्यामुळे साक्षी पर्बत व पायल येरणे या दोन्हीही खेळाडूंनी …

Read More »

चिमूर नगर परिषद क्षेत्रातील नालीत व साचलेला गाळ उपसा करा

अन्यथा आंदोलन करण्याचा दिला इशारा मुख्याधिकारी यांना दिले निवेदन – माजी नगरसेवक उमेश हिंगे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर नगर परिषद क्षेत्रातील संपूर्ण नाल्या तुडुंब भरलेल्या असून त्या ताबड़तोड़ उपसा करण्यात यावा असे निवेदन मुख्याधिकारी नगरपरिषद चिमूर यांना देण्यात आले असून तसेच नालीतील गाळ उपसा न झाल्यास अन्यथा आंदोलन करण्यात …

Read More »
All Right Reserved