Breaking News

Daily Archives: June 14, 2022

‘जलशक्ती अभियान : कॅच द रेन’ बाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 जून : पावसाचा प्रत्येक थेंब जतन करण्यासाठी केंद्र शासनाच्या जल संसाधन विभाग, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग तसेच राज्य शासनाच्या मृद व जनसंधारण विभागामार्फत ‘जलशक्ती अभियान : कॅच द रेन’ ही कालबध्द मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अभियानाचा कालावधी 29 मार्च 2022 …

Read More »

नगर परिषद व नगर पंचायत आरक्षण सोडतीबाबत हरकती व सूचना आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 जून : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, राजुरा, मुल, चिमूर, घुग्घूस व नागभिड या नगर परिषदांमधील व भिसी नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पद्धतीने सोमवार दि. 13 जून 2022 रोजी निश्चित …

Read More »

सावली (सास्ताबाद) येथील सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी दामोदरराव वाघमारे व उपाध्यक्ष पदी पुंडलिकराव गुळघाणे यांची निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वर्धा:-दिनांक 13/06/2022 ला झालेल्या सावली (सा.) विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था र. न.97 च्या निवडणुकीत अध्यक्ष पदी दामोधर पांडुरंगजी वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पदी सहकार गटाचे पुंडलिक पांडुरंग जी गुळघाणे निवडून आले, निवडणूक अधिकारी म्हणून जी. एन. ढेपे मॅडम यांनी काम पहिले तर …

Read More »
All Right Reserved