Breaking News

Monthly Archives: July 2022

नगर परिषद / पंचायत आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना 1 ऑगस्टपर्यंत आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 जुलै : जिल्ह्यातील वरोरा, बल्लारपूर, राजुरा, मूल, चिमूर, घुग्घुस, नागभीड या नगर परिषदांमधील व भिसी या नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडत पध्दतीने 28 जुलै 2022 रोजी निश्चित करण्यात आलेले आहेत. …

Read More »

पर्यावरणपूरक जीवनपद्धती आणि पायाभूत विकासासाठी सरकार कटिबध्द – केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव

औवन अकादमी येथे जागतिक व्याघ्र दिनाचे आयोजन भारतातील 52 व्याघ्र प्रकल्पांपैकी 17 प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 जुलै : मानवी जीवनात जंगलांचे अनन्यसाधारण महत्व असून जल, जंगल, जमीन हे नैसर्गिक घटक आपल्याला मुबलक प्रमाणात मिळाले आहेत. तसेच निसर्गाच्या चक्रात वाघ, सिंह व वन्यजीव यांचेसुध्दा प्रमुख …

Read More »

आजादी का अमृत महोत्सवातंर्गत मूल मध्ये ऊर्जा विभागाचा जागर

ऊर्जा क्षेत्रातील क्रांती आणि 2047 पर्यंतचे ध्येय निश्चित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 जुलै : आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन “उज्वल भारत, उज्वल भविष्य – पॉवर @2047” याअभियानांतर्गत महावितरण चंद्रपूर मंडळाद्वारे ऊर्जा क्षेत्रातील क्रांती आणि 2047 पर्यंतचे ध्येय हा कार्यक्रम मूल येथील कन्नमवर सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

जिल्ह्यात 25 जुलैपासून ‘हर घर जल’ विशेष मोहीम

2 ऑगष्टला विशेष ग्रामसभा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 जुलै : जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हयात दि. 25 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर जल’ विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 2 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली …

Read More »

नागपुर चे माजी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या वडिलांचे निधन

केळापूर,( वर्धा) येथे रविवारी होणार अंत्यसंस्कार   नागपूर दिनांक ३० : आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त  नागपुर चे माजी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे वडील हनुमंतराव महादेवराव ठाकरे वय 86 यांचे आज प्रदीर्घ आजाराने येथील सिव्हिल लाईन परिसरातील निवासस्थानी आज निधन झाले. हनुमंतराव ठाकरे हे 1995 मध्ये नागपूर येथून अतिरिक्त पोलीस …

Read More »

चिमूर नगर परिषदच्या घरकुल पात्र लाभार्थ्यांची होत आहे कुचंबणा

चिमूर शहर कांग्रेसने नप मुख्याधिकारी यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगर परिषद अंतर्गत पंतप्रधान आवास योजना चे पात्र लाभार्थ्यांना दि ८ जुलै २२पासून बांधकाम सुरू करण्याचे आदेश पत्र गाजावाजा करून दिले असले तरी मात्र घरकुल बांधकाम का सुरु झाले नाही? अशी शंका लाभार्थ्यांत व्यक्त केली जात असताना चिमूर …

Read More »

13 ते 15 ऑगस्ट रात्रीसुध्दा फडकणार घरावर झेंडा

जिल्हाधिका-यांकडून हर घर झेंडा अभियानचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 जुलै : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियान राबविण्यात येत आहे. या तीन दिवसांत घरावरील तिरंगा झेंडा रात्रीसुद्धा डौलाने फडकवत ठेवता येणार आहे. मात्र शासकीय इमारतींवरील झेंडा ध्वज संहितेनुसार सुर्यास्तापूर्वी …

Read More »

ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देणे हेच महावितरणचे ध्येय-मुख्य अभियंता देशपांडे

चिमूर येथे उज्वल भारत, उज्वल भविष्य, ऊर्जा महोत्सवाचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 जुलै : अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणेच वीज ही मनुष्याची प्राथमिक गरज आहे. त्यामुळेच ग्राहकांना अखंड वीज पुरवठा देणे, हे महावितरण कंपनीचे मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले. चिमूर येथे …

Read More »

नागपुरात आढळले स्वाईन फ्लू चे १६ रुग्ण

नागपूर, ता. २७ : कोव्हिड रुग्णांच्या वाढत्या संख्येसोबतच नागपूर शहरात इन्फल्युएंझा A (H1N1) किंवा स्वाईन फ्लू या आजाराचे या वर्षात एकूण २० रुग्ण आढळून आलेले आहेत. यापैकी १६ रुग्ण नागपूर महानगरपालिका हद्धीतील असून ४ रुग्ण शहराबाहेरील आहेत. मागील काही दिवसापासून यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. महानगरपालिका साथरोग विभागाकडून प्राप्त माहितीनुसार …

Read More »

उपविभागीय अधिकारी यांनी दिली शेतकऱ्यांच्या आंदोलनास भेट

शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलन घेतले मागे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चिमूर तालुक्यातील आखरी टोकावर असलेल्या माखोना पांजरेपार रीट सिवारातील शेतकऱ्यानी शेतात जाण्याच्या रस्त्याच्या संदर्भात आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यानी भेट दिली असता शेतकऱ्यानी आंदोलन मागे घेतले आहे.   दिनांक 25 जुलाई रोजी शेतात जाण्याच्या रस्त्याच्या संदर्भात …

Read More »
All Right Reserved