Breaking News

Daily Archives: July 14, 2022

पूर परिस्थितीच्या काळात आवश्यक सतर्कता बाळगा

जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना सावधानतेचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 13 जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पर्जन्यमानामुळे गोसेखुर्द धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जलसंधारण विभागाकडून प्राप्त माहितीद्वारे, गोसेखुर्द धरणातून 13 जुलै 2022 रोजी रात्री सुमारे 12 हजार क्युसेक विसर्ग …

Read More »

इयत्ता 5 व 8 वी ची शिष्यवृत्ती परीक्षा आता 31 जुलै रोजी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 14 जुलै : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी म्हणजे 20 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार होती. मात्र सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी …

Read More »

पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी “ऑनफील्ड”

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 14 जुलै : संपूर्ण जिल्ह्यात गत सहा-सात दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच चंद्रपूर येथील इरई धरणाचे सर्व सातही दरवाजे उघडल्याने शहरातील काही भागात पाणी जमा झाले आहे. या भागाची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काही भागाला प्रत्यक्ष भेट …

Read More »

चिमूर नगरपरिषद करतो दुर्लक्ष नागरिकांच्या आरोग्यास धोका

काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रदीप तळवेकर यांच्या आरोप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर शहरातील जुना प्रभाग क्रमांक चार मधिल राजीव गांधी नगर येथील हनुमान मंदिर समोरील शिक्षक कालोनी येथे पावसाळा सुरू झाला तेव्हापासून या खाली जगेवार पाऊसाचे पाणी फार मोठ्या प्रमाणात खूप साचून आहे, नगर परिषदेला वारंवार कितीवेळा सुचना दिल्या असून …

Read More »

राखी टिपले तलाठी बारव्हा (वरोरा )यांची सामान्य जनतेवर फोन द्वारे दादागिरीची भाषा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा तालुक्यातील बारव्हा गट ग्रामपंचायत अंतर्गत बोपापूर( बोडखा ) या गावांमध्ये अति पावसामुळे सहा घर पडले आहे, यांची माहिती देण्यासाठी ग्रामवासी आकाश धोटे यांनी तलाठी टिपले यांना फोनद्वारे सवांद साधून पडलेल्या घरांची माहिती दिली, तलाठी टिपले यांनी घटनास्थळी न येता फोन द्वारे पंचनामे केले त्यामुळे गावातील काही …

Read More »
All Right Reserved