Breaking News

Daily Archives: July 6, 2022

सायबर सुरक्षा आणि लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण

विधी सेवा प्राधिकरण व पोलिस विभागातर्फे जागरुकता उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 6 जुलै : बालक हे देशाचे भविष्य असून त्यांचे योग्य प्रकारे पालन-पोषण व्हावे तसेच त्यांना अत्याचारांपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पोलिस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने बी.जे.एम. कार्मेल अकादमी येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा आणि लैंगिक …

Read More »

कागदपत्रांच्या संपूर्ण पडताळणीनंतरच राज्य उत्पादन विभागाकडून ‘त्या’ दारु दुकानांच्या प्रस्तावांना मंजूरी

कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचा खुलासा  नागरिकांना काही आक्षेप असल्यास पुराव्यासह संपर्क करण्याचे आव्हान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 6 जुलै : महाराष्ट्र शासन आदेश क्रमांक एमआयएस – 0321/प्र.क्र.57/राउशु-3, 8 जून 2021 नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्यात आली होती. त्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांच्या 11 …

Read More »

सन 2022-23 करीता मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या प्रवेशाबाबत अर्ज आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 जुलै : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर कार्यालयाअंतर्गत शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने (मॅन्युअली) करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चंद्रपूर, सिंदेवाही, राजुरा, ब्रह्मपुरी येथील मुलांचे वस्तीगृह तर चंद्रपूर, मुल, बल्लारपूर, चिमूर व ब्रह्मपुरी येथील मुलींच्या …

Read More »

शिक्षण विभागाचे ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’

Ø शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुले आता शिक्षणाच्या प्रवाहात Ø 5 ते 20 जुलै या कालावधीत शोध मोहीम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- दि. 5 जुलै : शासनाच्या निर्देशानुसार दि. 5 ते 20 जुलै 2022 या कालावधीत जिल्ह्यातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ …

Read More »
All Right Reserved