Breaking News

Daily Archives: July 13, 2022

1972 साली निर्माण केलेली पिण्याच्या पाण्याची टाकी जिर्णवस्थेत – विद्यार्थ्यांचे जीवन संकटात

शाळा व्यवस्थापन समितिचे तहसीलदारला निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर- जिल्हा परिषद शाळेला अगदी जवळ लागुनच असलेली 50 वर्ष जुनी पिण्याच्या पाण्याची टाकी पुर्णपणे जिर्णवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका असल्यामुळे ही पिण्याच्या पाण्याची टाकी पाडण्यात यावी, या करीता पाण्याच्या टाकी संदर्भात जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती तर्फे तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांना …

Read More »

सतत येणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-सतत पावसामुळे वरोरा तालुक्यातील कोसरसार गावालागत नदीला पुर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला असून तसेच बोडखा, कोसरसार, कव्हडापुर, महालगाव, सुसा या गावातील पाण्याखाली जमीनी आल्याने पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तरी सरकार ने अतिवृष्टी महापूर जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक …

Read More »

वारक-यांच्या वाहनांना पथकरातून सूट

उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 जुलै : आषाढी वारीमधील 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात, त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या पथकर स्थानांवर 7 ते 15 जुलै 2022 या कालावधीत वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना …

Read More »

15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 जुलै : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून 15 जुलै 2022 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत शारीरिक क्षमता चाचणी या विषयावर फिजीकल करीअर अकादमीचे संचालक रोशन भुजाडे यांच्या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

डी.एल.एङ प्रथम वर्षाकरीता ऑनलाईन अर्ज सादर करण्याला 14 जुलैपर्यंत मुदतवाढ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 जुलै : डी.एल.एङ प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश सर 2022-23 मधील नियोजित वेळापत्रकानुसार ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी 23 जून ते 7 जुलै 2022 अशी मुदत देण्यात आली होती. तथापि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेस विविध अध्यापक विद्यालयाकडून प्राप्त निवेदनानुसार सदर प्रवेश अर्ज सादर …

Read More »
All Right Reserved