Breaking News

Monthly Archives: August 2022

किंगमेकरलाच ‘माविआ’ नेते विसरले

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ मुंबई: शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक करून आज चार आठवडे लोटले, मात्र शिवसेनेसह सर्वच महाविकास आघाडीतील नेते या विरोधात ब्र काढण्याचीही हिंमत करीत नाही, त्यामुळे राऊत एकाकी पडल्याचे चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अडीच वर्षांपूर्वी प्रथमच एक नवा प्रयोग करण्यात आला. …

Read More »

आमदार गणपत गायकवाड आणि पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या विद्यमाने चाकरमान्यांना कोकणात घेवून गेल्या १२ बसेस – परतीच्या प्रवासाचीही होणार सोय

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ कल्याण – कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार श्री. गणपत गायकवाड तसेच भाजपा पुर्व मंडळ अध्यक्ष श्री. संजय बाबुराव मोरे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रात्री प्रभाग ड कार्यालयाच्या प्रांगणातून कोकणासाठी १२ विशेष बसेस सोडण्यात आल्या. ५० टक्के प्रवासी भाडे घेऊन कोंकणातील आपल्या गावी गौरी – …

Read More »

रा. म. गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा

प्रतिनिधी – कैलास राखडे नागभीड – स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथे किडा विभागाच्या वतीने हॉकिचे जरदुगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमीत्य ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ . जी.डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखली साजरा करण्यात आला . कार्यक्रमास अध्यक्षस्थान डॉ . राजेंद्र चव्हाण यांनी भूषविले …

Read More »

चिमूर शहरात श्री रामदेवबाबा जन्मोत्सव कलश शोभा यात्रा मोठ्या उत्साहात साजरा

बाबा तेरी जय बोलेंगे ,छोटे मोठे सब बोलंगे च्या जय घोषणेने दुमदुमली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दरवर्षी प्रमाणे श्री रामदेवबाबा भक्त मंडळ व माजी आमदार मितेशजी भांगडीया यांच्या वतीने श्री रामदेवबाबा जन्मोत्सव साजरा करण्यात येऊन श्री रामदेवबाबा मंदिरातून पूजाअर्चा करून भव्य कलश शोभा यात्रा प्रमुख मार्गाने वाद्यांच्या गजरात व वारकरी भजन …

Read More »

घुग्गुस शहरातील वाहतूक कोंडी व नागरीकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी अवजड वाहनांना प्रतिबंध

वाहतूक समस्येसंदर्भात आक्षेप व सूचना असल्यास कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट : घुग्गूस शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम चालू असून शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे. वाहतूक समस्येवर आळा घालण्यासाठी घुग्गूस शहरात जड वाहनांना वाहतूक बंदी व पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून …

Read More »

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम: दुभंगलेल्या ओठांवर फुलणार हास्य

जिल्हयातील 18 बालकांवर होणार मोफत उपचार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट: राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची शाळा व अंगणवाडी स्तरावर आरोग्य तपासणी करण्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यात अंगणवाडी व शाळा (शासकीय व निमशासकीय) तपासणीकरीता एकूण 24 पथक कार्यरत आहे. या …

Read More »

काळजी करू नका, सर्वतोपरी मदत करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

घुग्गुस येथील भूस्खलन पिडीतांना दिला धीर धोका असलेल्या घरांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ 10 हजार रुपये मिळणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 ऑगस्ट : घुग्गुस येथील आमराई वार्डात घडलेली भूस्खलनची घटना अतिशय गंभीर आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरातील इतर घरांनासुद्धा असा धोका राहण्याची शक्यता नाकारता …

Read More »

देशात सध्या महागाई, निराशा व चिंतेची लाट; मोदी लाट ओसरली :- पवन खेरा

जनतेच्या मुख्य मुद्द्यांकडे मोदी सरकारचे दुर्लक्ष, फक्त इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये पटाईत दिल्लीतील रामलीला मैदानावर ४ सप्टेंबरला महागाई विरोधात काँग्रेसची महारॅली प्रतिनिधी – जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ मुंबई, दि. २९ ऑगस्ट: देशात आज सर्वात मोठी समस्या महागाई व बेरोजगारी असून महागाई कमी करण्यात व तरुणांना नोकरी देण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले …

Read More »

नेरी येथील शॉओलीन कुंग -फु इंटरनॅशनल मॉर्शल आर्ट बेल्ट परीक्षा संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-नुकतीच शॉओलीन कुंग -फु इंटरनॅशनल ची बेल्ट परीक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह नेरी येथे घेण्यात आली यात २५ ते ३० मुला – मुलींनी सहभाग घेतला होता. यामध्ये एलो बेल्ट साठी १५ मुलांनी आँरेज बेल्ट साठी ३ ग्रीन बेल्ट साठी १ मरुण बेल्ट साठी २ ब्राऊन बेल्ट १ …

Read More »

राजपाल यादवलाही बोगस पीएचडी देवून गंडविले

प्रतिनिधी – जगदीश का. काशिकर, मो.- ९७६८४२५७५७ मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धाकटा भाऊ प्रल्हाद दामोदरदास मोदी यांना ऑनररी बोगस पीएचडी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या हस्ते असंख्य जणांना बोगस पीएचडी वाटण्यात आल्या. अशाच प्रकारे सिनेअभिनेता गोविंदा, राजपाल यादव यांनाही बोगस पीएचडी देण्यात आल्या. अशा पद्धतीने महाराष्ट्रात बोगस पीएचडी विकण्याचे जणू …

Read More »
All Right Reserved