Breaking News

Monthly Archives: August 2022

अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धडक कारवाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक 22/08/2022 रोजी रात्रो दरम्यान पोलीस स्टेशन चिमूर अंतर्गत आमडी येथे अवैध दारुची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन आमडी गावातील बंडु दामोधर भलमे, यशवंत पांडुरंग पांडे, अरुण अजाब बगने व ईतर गावकऱ्यांच्या मदतीने दारुबंदी कार्यवाही केली असता आरोपी 1) शामसुंदर शालीक गायकवाड 2) सागर चंदु चौखे दोन्ही …

Read More »

नेरी येथे मोठया प्रमाणावर रेतीची साठवणूक बिनधास्त सुरू

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – चिमूर तालुक्यातील “रेती साठ्याची” अक्षरश: नियमबाह्य पध्दतीने चोरी होत असल्याने शासकीय कर्मचारी यांची रेती माफियांसोबत जणू हातमिळवणी केल्यागत दिसून येत आहे. असा प्रश्न चिन्ह नागरिकांनी उपस्थित केला आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल चोर तो चोर आणि वरून शिरजोर असे वाटून खाऊ …

Read More »

श्रीहरी बालाजी देवस्थान मध्ये लिटल राधाकृष्ण फोटो काँटेस्ट कार्यक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-ट्रान्सफॉर्म डान्स अकॅडमी व माधुर्य ब्युटी पार्लर च्या संयुक्त विधमानाने लिटल राधा कृष्ण फोटो काँटेस्ट च्या कार्यक्रमात आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी उपस्थित राहून लिटल राधाकृष्ण चे कौतुक करीत यापुढे असाच मोठा कार्यक्रम घेण्याचे सांगत आयोजकांना शुभेच्छा दिल्या, यावेळी भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे श्रीहरी बालाजी …

Read More »

25 व 26 ऑगस्ट या कालावधीत पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 19 ऑगस्ट : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर कार्यालयाच्यावतीने दि. 25 व 26 ऑगस्ट 2022 या कालावधीत पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर स्वतःची नाव नोंदणी करून किंवा …

Read More »

पीएम किसान सन्मान निधी ऑनलाइन केवायसीकरीता 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 19 ऑगस्ट : पीएम किसान सन्मान निधीच्या ऑनलाईन केवायसीची मुदत आता 31 ऑगस्ट 2022 पर्यंत करण्यात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाईन केवायसी केल्यास त्यांच्या खात्यात सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता …

Read More »

आरे वाचवा’साठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरासमोर उद्या आंदोलन :-समीर वर्तक

प्रदेश काँग्रेसचा पर्यावरण विभाग ‘आरे वाचवा, पर्यावरण वाचवा’ साठी मैदानात प्रतिनिधी- जगदीश का. काशिकर मुंबई:-मुंबई. दि. २० ऑगस्ट: मुंबईची फुफ्फुसे असलेले आरेचे जंगल हे भविष्यातही जंगलच रहावे आणि आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे उद्या रविवार दिनांक २१ …

Read More »

मुंबईकरांच्या मनातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईचे स्वप्न आता आपल्याला पुर्ण करायचे आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन मुंबईची जबाबदारी पक्षाने बिनीच्या शिलेदारावर दिलीय: देवेंद्र फडणवीस प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर मुंबई:-मुंबई दि. २० ऑगस्ट: जे स्वप्न मुंबईकरांच्या मनातील मुंबईकरीता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरें यांनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करायचे ही जबाबदारी आपली आहे. कारण त्यांचं नाव सांगून जे निवडून आले त्यांनी त्यांचं …

Read More »

चिमूर नगर परिषदेचे अजुनही नियोजन शुन्य – काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांचा आरोप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगर परिषदेला कायमस्वरुपी मुख्यधिकारी मॅडम कार्यरत झाले असुन जवळपास एक महिना होत आहे. परंतु अजुनही नियोजन बरोबर दिसुन येत नाही आहे.आणि शासनाचा नियमाने ५ दिवसाचा आठवडा आहे . त्यात आठवळ्यातून १ कीवा २ दिवस त्यांचेकडे सिंदेवाही नगर पंचायतच्या प्राभारी म्हणून नियुक्ती आहे. आणि चिमुर नगर परिषदेला …

Read More »

२० वर्षिय युवतीची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या, कोराडी हद्दीतील सुरादेवी येथे आढळला मृतदेह

कोराडी : नागपुर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोराडी हद्दीतील सुरादेवी येथील रेल्वे क्रॉसिंग लागुन 50 मीटर अंतरावर एका 20 वर्षिय युवतीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार दुपारी 2 च्या सुमारास या परिसरात गुरेढोरे चारणाऱ्या गुराख्यांना ही घटना कळताच त्यांनी सुरादेवी चे सरपंच सुनील दुधपचारे यांना …

Read More »

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर मुंबई:-माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज मुंबईहून नाशिककडे येत असतांना कसारा घाटात अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ अपघातस्थळी थांबून पाहणी केली,अपघाताची तीव्रता अधिक असल्यामुळे वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला होता, अपघातात मयत झालेल्या वाहनचालकाच्या नातेवाईकांसोबत तात्काळ त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला.उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलविण्याच्या सूचना …

Read More »
All Right Reserved