Breaking News

Daily Archives: August 8, 2022

आम आदमी पार्टी कडून जनतेच्या खूप अपेक्षा, लोकांसमोर आप हाच भविष्यातील पर्याय – प्रा.डॉ.अजय घ.पिसे

अनेक युवकांचा आप मध्ये प्रवेश – नागभीड येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागभीड:-सध्याच्या राजकीय घळामोळीनचा आढावा घेत असता, सर्वसामान्य जनता ही आम आदमी पार्टी कडे खूप अपेक्षेने पाहत असून, त्यांच्या अपेक्षा खूप उंचावल्या आहेत त्यामुळे आप च्या स्वयंसेवकांची जबाबदारी वाढली आहे. दिल्ली व पंजाब सरकारच्या कार्यक्षमतेमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात …

Read More »

बल्लारपूर येथे मोपेड रैलीद्वारे हर घर झेंडा अभियान बाबत जनजागृती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने बल्लारपूर पोलिस स्टेशन अंतर्गत तहसील कार्यालय, पोलिस विभाग व श्री संत गाडगेबाबा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोपेड तिरंगा ध्वज रॅलीचे आयोजन करण्यात आले. बल्लारपुर येथील गोंड राजे समाधी स्थळ, शिवाजी वार्ड येथे तहसीलदार कांचन जगताप, वनविकास मंडळाचे माजी …

Read More »

हर घर तिरंगा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचा होणार सत्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात आहे. या अभियानांतर्गत नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी करायची आहे. यासाठी ग्रामपंचायत तसेच …

Read More »
All Right Reserved