Breaking News

Daily Archives: August 6, 2022

राजूरा येथे जिल्हाधिका-यांच्या हस्ते राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन

महिला बचत गटामार्फत होणार ध्वजविक्री जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात आणी आपल्या इतिहासातील हुतात्म्याचे स्मरण व्हावे, यासाठी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राजूरा नगर परिषदतर्फे स्वराज्य महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. शासनाच्या …

Read More »

प्राचिन वारसांचे जतन व संवर्धन हे आपले कर्तव्य – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

नेफडो संस्थेला सोमेश्वर मंदिर परिसर दत्तक पत्र सुपूर्द जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 ऑगस्ट : देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. तसेच दि. 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान “स्वराज्य महोत्सव” चे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

भोयेगाव-कवठाळा-गडचांदूर रस्त्यावर 31 ऑगस्टपर्यंत सर्वप्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी

पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे नागरीकांना आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भोयेगाव-कवठाळा-गडचांदूर या मार्गावर रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटचे काम चालू आहे व त्याकरीता वापरण्यात येणारी मशिनरी ही खूप मोठी आहे. रस्ता बांधकाम करताना जड वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे. जड वाहतूक सुरू ठेवल्यास लहान वाहनास येण्या-जाण्याकरीता रस्ता अपुरा पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता …

Read More »
All Right Reserved