Breaking News

Daily Archives: August 2, 2022

राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे जिल्हाधिका-यांचे हस्ते उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या सुचनेप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकाविणे अपेक्षित आहे. बचत गट आणि स्वस्त धान्य दुकानातून हे नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा …

Read More »

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात केली साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जयंती नेरी येथे विविध ठिकाणी साजरी करण्यात आली, नेरी येथील ग्रापंचायत कार्यालय येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती ग्राम पंचायत सरपंच सौ रेखा पिसे, उपसरंच चंद्रभान कामडी, ग्रामसेवक नरेश ढवणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय डोंगरे, …

Read More »

चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघा तर्फे दिला जाणारा ग्रामीण वार्ता पत्रकारिता पुरस्कारांचे थाटात वितरण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-पळसगाव(पिपर्डा)चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे दिल्या जाणा-या स्पर्धा पुरस्कारांचा निकाल जाहीर करण्यात आला , आणि आज 1 ऑगस्ट 2022 रोजी पुरस्कारांचे वितरण करण्याचे आले त्यात चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ताडोबा बफर झोन क्षेत्रातील आदिवासी दुर्गम भागातील पळसगाव येथील दैनिक लोकमतचे पळसगावचे प्रतिनिधी विकास खोब्रागडे यांना यंदाचा ग्रामीण वार्ता …

Read More »
All Right Reserved