Breaking News

Daily Archives: August 29, 2022

चिमूर शहरात श्री रामदेवबाबा जन्मोत्सव कलश शोभा यात्रा मोठ्या उत्साहात साजरा

बाबा तेरी जय बोलेंगे ,छोटे मोठे सब बोलंगे च्या जय घोषणेने दुमदुमली जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दरवर्षी प्रमाणे श्री रामदेवबाबा भक्त मंडळ व माजी आमदार मितेशजी भांगडीया यांच्या वतीने श्री रामदेवबाबा जन्मोत्सव साजरा करण्यात येऊन श्री रामदेवबाबा मंदिरातून पूजाअर्चा करून भव्य कलश शोभा यात्रा प्रमुख मार्गाने वाद्यांच्या गजरात व वारकरी भजन …

Read More »

घुग्गुस शहरातील वाहतूक कोंडी व नागरीकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी अवजड वाहनांना प्रतिबंध

वाहतूक समस्येसंदर्भात आक्षेप व सूचना असल्यास कळविण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट : घुग्गूस शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम चालू असून शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे. वाहतूक समस्येवर आळा घालण्यासाठी घुग्गूस शहरात जड वाहनांना वाहतूक बंदी व पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून …

Read More »

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम: दुभंगलेल्या ओठांवर फुलणार हास्य

जिल्हयातील 18 बालकांवर होणार मोफत उपचार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट: राष्ट्रीय आरोग्य अभियान व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची शाळा व अंगणवाडी स्तरावर आरोग्य तपासणी करण्यात येते. चंद्रपूर जिल्ह्यात अंगणवाडी व शाळा (शासकीय व निमशासकीय) तपासणीकरीता एकूण 24 पथक कार्यरत आहे. या …

Read More »

काळजी करू नका, सर्वतोपरी मदत करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

घुग्गुस येथील भूस्खलन पिडीतांना दिला धीर धोका असलेल्या घरांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ 10 हजार रुपये मिळणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 ऑगस्ट : घुग्गुस येथील आमराई वार्डात घडलेली भूस्खलनची घटना अतिशय गंभीर आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरातील इतर घरांनासुद्धा असा धोका राहण्याची शक्यता नाकारता …

Read More »

देशात सध्या महागाई, निराशा व चिंतेची लाट; मोदी लाट ओसरली :- पवन खेरा

जनतेच्या मुख्य मुद्द्यांकडे मोदी सरकारचे दुर्लक्ष, फक्त इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये पटाईत दिल्लीतील रामलीला मैदानावर ४ सप्टेंबरला महागाई विरोधात काँग्रेसची महारॅली प्रतिनिधी – जगदीश का. काशिकर ९७६८४२५७५७ मुंबई, दि. २९ ऑगस्ट: देशात आज सर्वात मोठी समस्या महागाई व बेरोजगारी असून महागाई कमी करण्यात व तरुणांना नोकरी देण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले …

Read More »
All Right Reserved