Breaking News

Daily Archives: August 19, 2022

चिमूर नगर परिषदेचे अजुनही नियोजन शुन्य – काँग्रेस मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांचा आरोप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर नगर परिषदेला कायमस्वरुपी मुख्यधिकारी मॅडम कार्यरत झाले असुन जवळपास एक महिना होत आहे. परंतु अजुनही नियोजन बरोबर दिसुन येत नाही आहे.आणि शासनाचा नियमाने ५ दिवसाचा आठवडा आहे . त्यात आठवळ्यातून १ कीवा २ दिवस त्यांचेकडे सिंदेवाही नगर पंचायतच्या प्राभारी म्हणून नियुक्ती आहे. आणि चिमुर नगर परिषदेला …

Read More »

२० वर्षिय युवतीची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या, कोराडी हद्दीतील सुरादेवी येथे आढळला मृतदेह

कोराडी : नागपुर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोराडी हद्दीतील सुरादेवी येथील रेल्वे क्रॉसिंग लागुन 50 मीटर अंतरावर एका 20 वर्षिय युवतीची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार दुपारी 2 च्या सुमारास या परिसरात गुरेढोरे चारणाऱ्या गुराख्यांना ही घटना कळताच त्यांनी सुरादेवी चे सरपंच सुनील दुधपचारे यांना …

Read More »

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर मुंबई:-माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आज मुंबईहून नाशिककडे येत असतांना कसारा घाटात अपघात झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ अपघातस्थळी थांबून पाहणी केली,अपघाताची तीव्रता अधिक असल्यामुळे वाहनचालकाचा जागीच मृत्यू झाला होता, अपघातात मयत झालेल्या वाहनचालकाच्या नातेवाईकांसोबत तात्काळ त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला.उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना अपघातग्रस्त प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलविण्याच्या सूचना …

Read More »

नागपुरचे नविन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पदभार स्वीकारला

आर. विमला यांची महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदी बदली नागपूर, दि. 19 : नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन इटनकर यांनी आज मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याकडून सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पद पदभार स्वीकारला. मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर नवे जिल्हाधिकारी डॉ. …

Read More »

लाच घेतांना दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथील मानधन काढून देण्याच्या अटीवर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूर येथे गटनीदेशक व निदेशक यांनी चित्रकला निदेशकाला 12 हजार रुपयांची लाच मागितली. लाच स्वीकारताना दोघांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. फिर्यादी हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूर येथे तासिका मानधन तत्वावर चित्रकला निदेशक …

Read More »
All Right Reserved