Breaking News

Daily Archives: August 17, 2022

शिवसेनेच्या दनक्याने मिळाले शेतकऱ्यांना पैसे वापस

विशेष प्रतिनिधी वर्धा:-सावली सा. येथील शेतकऱ्यांची सेविंग खात्यामधली रक्कम कर्ज खात्यामध्ये वळवण्यात आली होती, पंजाब नॅशनल बँक चे मॅनेजर टाळाटाळ करीत होते. याबाबत शेतकऱ्यांनी शिवसेना तालुका प्रमुख गणेश ईखार यांना माहिती दिली त्यांनी तात्काळ जिल्हा अग्रनी बँकेचे लहाने साहेब यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय मिळून दिला, व गणेश ईखार यांनी …

Read More »

रागाच्या भरात पतीने पत्नीवर केला चाकूने प्राणघातक हल्ला?

पत्नीची चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर;-सगळीकडे पती पत्नीचे विवाद हा नित्याचाच भाग बनला आहे मात्र या वादात पत्नीला संपविण्याचा प्रकार हा अंत्यंत दुर्दैवी असतो पण अशा घटना सुद्धा वाढायला लागल्या असून दारुड्या पतीसोबत राहण्यापेक्षा मरण पावलेले बरे, असे म्हणणाऱ्या पत्नीच्या गळ्यावर पतीने चाकूने सपासप वार …

Read More »

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज रोजी स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी -जगदीश का. काशिकर कल्याण:-तंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने “स्वराज्य सप्ताह” अंतर्गत आज सकाळी ११-वाजता महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे तसेच मुख्यालयातील विभाग खातेप्रमुख यांचे उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी महापालिका मुख्यालयातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली.महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयातही सकाळी-११:००-वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम करण्यात आला, सदर समूह …

Read More »
All Right Reserved