Breaking News

Monthly Archives: September 2022

तहसीलदार यांची धडक कारवाई रेतीसाठा केला जप्त

रेती घाटांचे लिलाव झाले नसतांना 20 ब्रास रेतीसाठा आला तरी कुठून? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तहसीलदारांच्या नेतृत्वातील पथकाने पिपर्डा येथील नागरिकांनी घरी जमा करून ठेवलेली जवळपास 20 ब्रास रेती जप्त केली आहे. विशेष म्हणजे घरी जमा केलेली रेती जप्त करण्याची ही चिमूर तालुक्यातील पहिलीच घटना आहे. रेती घाटांचे लिलाव झाले …

Read More »

उमा नदीवरील डमपिंग यार्डमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शिवसेनेचा निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर क्रांती भूमी उमा नदीच्या तीरावर वसलेली असून याच नदीवरून चिमूर नगरीत पिण्यासाठी पाणी पुरवठा होते, नगर परिषद स्थापनेनंतर याच नदीच्या काठावर घन कचरा डंपिंग यार्ड तयार केले होते, या डंपिंग यार्ड वर कचरा असल्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरली असून नदीचे पात्र प्रदर्शित …

Read More »

पत्रकारास धमकी देणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तसेच डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूर तर्फे दिले उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.२९ सप्टेंबर २०२२ ला दोन अवैध रेती माफियांनी चिमूर येथील जुना बसस्टॉप याठिकाणी येऊन विलास मोहीनकर पब्लिक पंचनामा साप्ताहिक वृत्तपत्राचे उपसंपादक तसेच चंद्रपूर सर्च टिव्ही चे प्रतिनिधी …

Read More »

दोन रेती व्यावसायिक यांनी दिली पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी

चिमूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात अवैध रेती वाहतूक संदर्भात सोशल मीडियावर थोडक्यात मजकूर व रेतीचे फोटो पोस्ट केल्याने दोन रेती व्यावसायिकांनी पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी दिल्याने रेती व्यावसायिक विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे, दिनांक 29 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास चिमूर …

Read More »

आठवले समाजकार्य महाविद्यालयात “शाश्वत विकास” विषयावर राष्ट्रीय परिसंवाद संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे “शाश्वत विकास” विषयावर नुकतेच राष्ट्रीय परिसंवाद संपन्न झाले, या परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून डॉ. चंदनसिंग रोटेले, प्रमुख पाहुणे नागपुर विद्यापीठाचे डॉ. स्मिता आचार्य, विभाग प्रमुख डॉ. पायल ठावरी, श्रमिक एल्गार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पारोमीता गोस्वामी, माजी सिनेट सदस्य किरणताई रोटेले, आरेंजसिटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. …

Read More »

लंपी स्किन डीसिज ( चर्मरोग ) या रोगाचे लसीकरण प्रारंभ

पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2 तरोडा अंतर्गत विशेष प्रतिनिधी वर्धा:-तरोडा, सावली, मदनी ,साखरा या गावांमध्ये लंबी या चर्म रोगाच्या लसीकरण कार्याला सुरुवात झालेली आहे. ही लस मोफत आहे .कोणत्याही प्रकारचा सेवा शुल्क घेतल्या जात नाही हा रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणे सुरू झालेले आहे .सन 2020 या …

Read More »

जुगारी कंपनीची बॉलिवूडमधील चित्रपटाला स्पॉन्सरशिप

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-अभिनेता सैफ अली खान व व हृतिक रोशन यांचा विक्रम वेधा ( Vikram Vedha ) हा चित्रपट ३० सप्टेंबरला रिलीज होत आहे. हा चित्रपट अधिकृतपणे ‘द लायन बुक ‘ या कंपनीतर्फे …

Read More »

सेवा पंधरवडा निमित्ताने सर्व शासकीय वसतिगृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 सप्टेंबर : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा निमित्ताने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शासकीय वसतीगृहात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या अंतर्गत ब्रह्मपुरी येथील मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे लक्ष्मण मेश्राम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित …

Read More »

वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ :- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मंत्रीमंडळाची मिळाली आज मान्यता जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर / मुंबई, दि. 27 सप्टेंबर : जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाची माहिती देताना …

Read More »

सेवा पंधरवडा निमित्ताने सामाजिक न्याय भवन येथे स्वच्छता अभियान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 27 सप्टेंबर : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमोल यावलीकर यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित …

Read More »
All Right Reserved