Breaking News

Daily Archives: September 12, 2022

आंतरमहाविद्यालयीन नाटय स्पर्धेचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्‌घाटन

विविध कला अविषकार सादर करणाऱ्यांचे स्थान अग्रस्थानीच ■ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई, दि. १२: विविध कला सादर करून समाजातील अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम कलाकार मंडळी करत असतात. त्यामुळेच …

Read More »

आठवले समाजकार्य महाविद्यालयात ‘स्थापना दिवस’ व ‘माजी विद्यार्थी स्नेहमिलन’ सोहळा थाटात संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर दि. १२/०९/२०२२ ला आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर येथे आज दिनांक १२/०९/२०२२ रोजी महाविद्यालयाचा ३० वा वर्धापन दिन व माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सांस्कृतिक व संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून …

Read More »

अतिवृष्टीत नागरिकांनी दक्षता घेण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सुचना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 सप्टेंबर : संततधार पावसामुळे वैनगंगा व वर्धा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच चंद्रपूर जिल्‍ह्यात सतत होत असलेल्‍या पावसामुळे वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द प्रकल्प, वर्धा नदीवरील अप्पर वर्धा प्रकल्प व निम्न वर्धा प्रकल्प आणि बेंबळा नदीवरील बेंबळा प्रकल्‍प या धरणांमधून अधिकचे विसर्ग प्रवाहीत करण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे …

Read More »

जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्रदान पंधरवाडा उपक्रमाचा शुभारंभ स्वयंस्फूर्तीने नेत्रदान करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.12 सप्टेंबर: जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे 37 वा नेत्रदान पंधरवाडा उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके, नाक, कान व घसा तज्ज्ञ डॉ. कनिरे, नेत्रशल्य चिकित्सक डॉ.पटेल, डॉ. सरोडे, नोडल अधिकारी श्री. मसराम तसेच …

Read More »

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि.12 सप्टेंबर: 2022 – 23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. चालू …

Read More »
All Right Reserved