Breaking News

Daily Archives: September 22, 2022

जिल्ह्यातील तांदळाची निर्यात वाढणे गरजेचे – जिल्हाधिकारी गुल्हाने

उद्योग विभागातर्फे निर्यातीला चालना देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर,दि. 22 सप्टेंबर : चंद्रपूर हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे तांदळाच्या विविध जाती विकसीत झाल्या आहेत. मात्र तरीसुध्दा निर्यातीमध्ये आपण कमी पडत आहो. चंद्रपूरचा तांदूळ जगाच्या व देशाच्या कानाकोप-यात जाण्यासाठी जिल्ह्यातील तांदळाची निर्यात वाढविणे गरजेचे आहे, असे …

Read More »

अपूर्ण बाबी पूर्ण करून क्रीडा संकुलातील सुविधा खेळाडुंना सरावाकरीता उपलब्ध करुन देण्यात येणार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 22 सप्टेंबर : जिल्हा क्रीडा संकुल येथील क्रीडा सुविधेत वाढ करण्याकरिता शासनाकडून प्राप्त 12 कोटी रु. अनुदानातून 400 मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक स्मार्ट धावनपथ, नॅचरल ग्रास फुटबॉल मैदान व मुला-मुलींच्या चेंजिंग रूमसह प्रसाधनगृह आदी बांधकाम चंद्रपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हाती घेण्यात आले होते. त्यानुसार मुख्य …

Read More »

मूकनायक फाऊंडेशन चिमूर तर्फे रोग निदान व आरोग्य शिबीर संपन्न

शारीरिक व मानसिक निरोगीपन म्हणजे उत्तम आरोग्य -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-बार्टी व मूकनायक फाऊंडेशन तर्फे आरोग्य शिबीर संपन्न आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीर व मन दोन्ही व्यवस्थित असणे याला निरोगी आरोग्य म्हणतात चांगले आरोग्य राखणे हे आपल्याच हाथी असते चांगला आहार ,व्यायाम छंद जोपासणे मनोरंजनाचा आनंद घ्यावा …

Read More »

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘वनराणी‘ सुरू करण्यात येणार — वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

रवीना टंडन राज्याच्या वन्यजीव सदिच्छा दूत जाहिर प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई, दि. २१: काही वर्षांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सर्वानाच मोहित करणारी ‘वनराणी‘ ट्रेन कार्यान्वित होती. कालांतराने ही ट्रेन बंद पडली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत …

Read More »
All Right Reserved