Breaking News

Monthly Archives: October 2022

नेरीत सुगंधी तंबाखू विक्री जोमात

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी येथे आज दिनांक 30 ऑक्टोबर 2022 ला सकाळी सहा वाजता नेरी येथील गांधी वार्डातील खाती मोहल्ला ते डोंगरे राईस मिल च्या सार्वजनिक रोडवर साफसफाई केलेल्या कचऱ्यामध्ये सुगंधी तंबाखूचे पॉकेट आढळून आले, परंतु राज्यात 20 जुलै 2012 पासून एक वर्षाकरिता तंबाखू पदार्थाच्या उत्पादन ,साठा, वितरण …

Read More »

डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन ला राज्यस्तरीय विशेष महाराष्ट्र महागौरव पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ सातारा:-डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र आयोजित पहिले राज्यस्तरीय अधिवेशन व राज्यस्तरीय विशेष महाराष्ट्र महागौरव पुरस्कार पुस्तकांच गाव भिलार, महाबळेश्वर सातारा येथे आयोजित केला होता. या महागौरव पुरस्कार मध्ये संवेदनशील मुख्यमंत्री …

Read More »

रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरीबाबत परिवहन आयुक्तांनी घेतला आढावा

दैनंदिन प्रशासकीय कामकाजाबाबत ही सूचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 ऑक्टोबर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली दि.27 ऑक्टोबर रोजी नागपूर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीत मुख्यत्वे परिवहन विभागातील दैनंदिन प्रशासकीय कामकाज व रस्ता सुरक्षा विषयक गुणात्मक कामगिरी …

Read More »

शिष्यवृत्ती योजनांच्या ऑनलाईन अर्जासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

नागपूर -प्रतिनिधी नागपूर, दि. 27 :- शिक्षण संचालक, शिक्षण संचालक (योजना) कार्यालयाकडे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती या योजना वर्ग करण्यात आलेल्या आहेत. यासोबतच शिक्षण संचालनालय (योजना) या कार्यालयामार्फत आता अल्पसंख्याक विद्यार्थ्यासाठी असलेली प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता पहिली ते दहावीमधील विद्यार्थी), अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली …

Read More »

पोलिस स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 21 ऑक्टोबर : पोलिस स्मृतीदिनानिमित्त पोलिस मुख्यालय मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी, पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, पोलिस उपअधीक्षक (गृह) राधिका फडके, शेखर देशमुख (आर्थिक गुन्हे शाखा), उपविभागीय पोलिस अधिकारी …

Read More »

राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम संपन्न

नागपूर – प्रतिनिधी नागपूर:-आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्र व राज्य आरोग्य कुटुंब कल्याण केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम संपन्न झाला,सदर कार्यक्रम आज दिनांक 21/10/2022 रोजी सकाळी 8,00 वा, प्रशिक्षण केंद्र नागपूर येथून मा, उपसंचालक डॉ, विनिता जैन यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात …

Read More »

उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

चिमूर तालुक्यातील 45 शाळा होणार बंद – शिवसेना उधव बाळासाहेब ठाकरे पक्षा कडून तीव्र विरोध शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घ्या – अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु -श्रीहरी सातपुते जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांची पटसंख्या कमी होताना दिसत आहे, या शाळा शासनाने बंद करण्याचा …

Read More »

पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर : धान खरेदीसाठी शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत होती. परंतु शेतकरी नोंदणी अल्प प्रमाणात झाली असल्याने ध्यान व भरडधान्य खरेदीकरीता एन.ई.एम.एल पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दि. 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीत शेतकरी नोंदणी पूर्ण करून …

Read More »

छट पूजा महोत्सव उत्साहात संपन्न व्हावा यासाठी शासन पूर्णपणे पाठीशी

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात तडजोड नको, नियमांचे करा पालन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर मुंबई / चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर : निर्जल उपवास आणि सूर्यदेवाची आराधना करून सुख, शांती आणि संपन्नतेची प्रार्थना करणाऱ्या तसेच छट पूजेसाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्या, कायदा आणि सुव्यवस्थेचे …

Read More »

जिल्ह्यातील चार लाखांच्या वर शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत दिवाळी किट वाटपाचे नियोजन

अंत्योदय आणि प्राधान्य गटातील कार्डधारकांना मिळणार लाभ प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेलाचा समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 20 ऑक्टोबर : ऑक्टोबर 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त 100 रुपयांत शिधाजिन्नस संच (दिवाळी किट) उपलब्ध करून …

Read More »
All Right Reserved