Breaking News

Daily Archives: October 1, 2022

चिमूर वाकर्ला ही बस विद्यार्थ्यांसाठी नियीमत वेळेवर सुरू करा

शिवसेनाच्या वतीने चिमूर आगर व्यवस्थापकांना दिली निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर आगारातून वाकर्ला बस विद्यार्थ्यांसाठी नियमित वेळेवर सुरू करा या मागणसाठी चिमूर तालुका शिवसेनाच्या वतीने आज दिनांक १ ऑक्टोंबर रोजी आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले, चिमूर वाकर्ला ही बस मागील १० वर्षापासून नियमीत चालू आहे. मौजा भिसी वाकर्ला आंबोली गडपिपरी …

Read More »

पोलीस स्टेशन ला अंकुरम कीटजी कॉन्व्हेंट च्या विद्यार्थी व शिक्षकांनी दिली भेट

  जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर तालुक्यात सध्या मुले पळविण्याच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर पसरत असतांना पोलीस निरीक्षक मनोज गभने यांनी जनतेला घाबरून जाऊ नये, खोट्या अफवांना बळी पडू नूये काही आढळल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावे असे आव्हान केले. असतांना आज दिनांक १ सप्टेंबर २०२२ ला अंकुरम कीटजी कॉन्व्हेंट च्या …

Read More »

नवरात्रोत्सवात भगर खाताना काळजी घेण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर,दि. 30 सप्टेंबर : सणासुदीच्या दिवसात तसेच नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक उपवास करतात. उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. उपवासाला भगरीचे वेगवेगळे पदार्थ करून खाताना, काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहे. …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा व भद्रावती येथील सर्पमित्राला द रियल हिरो व सर्प अभासक या पुरस्काराने सन्मानित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील सर्प मित्र अपास संस्थाचे विशाल मारोती मोरे भद्रावती तालुक्यातीलसर्प मित्र श्रीपाद भाकरे,सर्प मित्र शुभम मुरकुटे,दीपक यांना द रियल हिरो पुरस्काराने व भद्रावती तालुक्यांतील अनुप येरणे यांना सर्प अभ्यासक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सर्पमित्र विशाल मोरे हे गेल्या 15 वर्षांपासून सर्प मित्र म्हणून काम …

Read More »

बोडखा मोकाशी इथे एकदिवसीय व्यसनमुक्ती शिबीर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-वरोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बोडखा मोकाशी येथे स्वछ भारत मिशन जिल्हा परिषद चंद्रपूर पंचायत समिती वरोरा आयोजित पुरोषत्तम साळवे महाराज (खरवड) यांच्या नेतृत्वात शालेय विद्यार्थीना सोबत घेऊन एकदिवसीय व्यसनमुक्ती शिबीर राबविले. त्या शिबीर मध्ये लहान मुलांनी व्यसन करू नये, आरोग्याची काळजी घ्यावी,बेटी बचाव, स्वच्छता अभियान, महापुरुष …

Read More »
All Right Reserved