Breaking News

Daily Archives: October 12, 2022

शेतकऱ्यांनी पणन मंडळाच्या तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सन 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. शेतमालाला कमी भाव असतानाच्या काळात शेतमालाला गोदाम तसेच कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या योजनेत विशेषतः …

Read More »

घुग्गूस शहरातील जड वाहतुकीसंदर्भात पोलीस विभागाकडून आदेश निर्गमित

17 ऑक्टोबर ते 16 जानेवारीपर्यंत आदेश लागू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोबर : घुग्गूस शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम चालू असून शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे शहरात वाहतूक समस्या निर्माण होत आहे. या वाहतुक समस्येबाबत दि. 17 ऑगस्ट रोजी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी पाहणी अहवाल सादर केला आहे. …

Read More »

कोषागार कार्यालयातर्फे 90 वर्षांवरील सेवानिवृत्ती धारकांचा सत्कार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 17 ऑक्टोबर रोजी आयोजन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे 90 वर्षांवरील राज्य शासकीय सेवानिवृत्तीधारकांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम १७ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, चौथा माळा, लेखा कोष भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे होणार …

Read More »

भूविस्थापित न्याय अधिकार यात्रा शुरू : रोजगार और पुनर्वास की मांग पर 17 को घेरेंगे कलेक्ट्रेट

छत्तीसगढ़ किसान सभा (CGKS) (अ. भा. किसान सभा – AIKS से संबद्ध) जिला समिति कोरबा, छत्तीसगढ़ कोरबा। छत्तीसगढ़ किसान सभा और भूविस्थापित रोजगार एकता संघ के बैनर तले 17 अक्टूबर को बड़ी संख्या में भूविस्थापित कलेक्ट्रेट का घेराव करेंगे। उन्हें लामबंद करने के लिए भूविस्थापित न्याय अधिकार यात्रा शुरू की …

Read More »
All Right Reserved