Breaking News

Daily Archives: October 2, 2022

“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत कार्यरत महिलांची आरोग्य तपासणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 ऑक्टोबर: “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियानांतर्गत जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार यांच्या मार्गदर्शनात मा.सा. कन्नमवार सभागृहात जिल्हा परिषद चंद्रपूर येथे विविध विभागात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.  यावेळी, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, …

Read More »

राष्ट्रसंत तुकडोजी पत संस्था मधे करोडो रुपयांची अफरातफर

= लेखा परीक्षण अहवालानुसार घोटाळा बाहेर = माजी व्यवस्थापक व मुख्य लीपिकाचा प्रताप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सह पत संस्था मधे करोडो रुपयांची अफरातफर झाली असून माजी व्यवस्थापक व मुख्य लिपिक यांनी हा प्रताप घडऊन आणला असून लेखा परीक्षांनातून घोटाळा समोर, सविस्तर वृत्त चिमूर येथील राष्ट्रसंत …

Read More »

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त रक्तदात्यांना फळ व टिफिनचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर पाथरी:- आज दिनांक 2/10/22 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जयंतीचे औचित्य साधून पोलीस स्टेशन पाथरी व ग्रामपंचायत पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरी येथे पोलीस स्टेशनचे आवारामध्ये आगामी सण उत्सव, ग्राम स्वच्छता, कृषी योजना बद्दल माहिती व इतर कार्यक्रमाबाबत जनजागृती मेळावा आयोजित …

Read More »

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रीजींना अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- 2 ऑक्टोंबर ला महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांची जयंती निमित्त सेवा दल मुलींचे वस्तीगृह चोखामेळा मुलींचे वस्तीगृह स्नेहा मुलींचे वस्तीगृह यांच्यातर्फे गांधीजी व शास्त्रीजी यांना अभिवादन करण्यात आले अमृतकर मॅडम ने आपल्या उद्बोधनात गांधीजीने गोहत्या बंदी, नशाबंदी, अस्पृश्यता निवारण करण्याचा प्रण केला होता ते प्रत्यक्षात …

Read More »

राष्ट्रपिता महत्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त ज्येष्ठांचा सत्कार समारंभ

चिमूर शहर काँग्रेस कमिटी व विधानसभा युवक काँग्रेस कमिटी चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने – देशभक्तीपर गीत संगीत कार्यक्रम व प्रविण वाळके प्रस्तुत ऑर्केस्ट्रा बीम्स जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर क्रांती भुमित पहिल्यांदा शहर काँग्रेस कमिटी, व विधासभा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने चिमूर येथे अभ्यंकर मैदान म्हणजे किल्यावर ज्यांनी या देशासाठी बलिदान …

Read More »

शिवबंधन बांधुन भटाळा येथील अनेक युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या उपस्थितीत शिवसेना शाखेचे उदघाटन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करुन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला प्रेरित होऊन – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते आदित्य उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पुर्व विदर्भ सनमवयक …

Read More »
All Right Reserved