Breaking News

Monthly Archives: October 2022

सापळा रचून पोलीसांनी अंमली पदार्थांसह आरोपीला केली अटक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चंद्रपुर येथील बंगाली कॅम्प परिसरामध्ये राहणारा आरोपी सुजन जिर्तेन मालो वय 30 वर्षीय हा 7 ऑक्टोबर ला जुनी बजाज मोटर सायकल क्रमांक MH-33 E – 978 असलेल्या वाहनाने अवैधरित्या गांजा सोबत घेऊन दूध डेअरी मार्गाने जाणार असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली होती, मिळालेल्या माहितीच्या आधारे डीबी पथकाचे …

Read More »

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नियोजन समितीबाबत पूर्व आढावा बैठक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 ऑक्टोबर : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली 13 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नियोजन सभागृहात शुक्रवारला पूर्व आढावा बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी …

Read More »

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2022 परिक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात कलम 144 लागू

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 ऑक्टोंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परिक्षा-2022 चंद्रपूर मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 8 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 ते 12 या कालावधीत एकुण 23 उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे सदर परीक्षा उपकेंद्राच्या ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून …

Read More »

राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-1 से 7 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. भारतातील वनस्पती आणि वन्यप्राणी यांचे संरक्षण आणि जतन करणे हे या सप्ताहाचे उदिष्ट आहे. संकट प्रस्ताव असलेल्या आणि धोका असलेल्या वन्यजीवप्राण्याच्या जिवांचे रक्षण करण्याच्या उदिष्ठांने हि संकल्पाना सुरू करण्यात आली आहे. वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधुन …

Read More »

मुकबधीर मुलांसोबत वाढदिवस साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शिवसेना चिमूर शहर प्रमुख सचिन खाडे यांचा वाढदिवसानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी मुकबधीर विद्यालय चिमूर येथे निवासी बाल गोपालांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याकरीता आगळावेगळा पद्धतीने बाल गोपाला समवेत वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक तानाजी भाऊ सहारे, माजी उपजिल्हा प्रमुख अनिल भाऊ डगवार, माजी तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, निवासी …

Read More »

“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत कार्यरत महिलांची आरोग्य तपासणी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 ऑक्टोबर: “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियानांतर्गत जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार यांच्या मार्गदर्शनात मा.सा. कन्नमवार सभागृहात जिल्हा परिषद चंद्रपूर येथे विविध विभागात कार्यरत महिला अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.  यावेळी, शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, …

Read More »

राष्ट्रसंत तुकडोजी पत संस्था मधे करोडो रुपयांची अफरातफर

= लेखा परीक्षण अहवालानुसार घोटाळा बाहेर = माजी व्यवस्थापक व मुख्य लीपिकाचा प्रताप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सह पत संस्था मधे करोडो रुपयांची अफरातफर झाली असून माजी व्यवस्थापक व मुख्य लिपिक यांनी हा प्रताप घडऊन आणला असून लेखा परीक्षांनातून घोटाळा समोर, सविस्तर वृत्त चिमूर येथील राष्ट्रसंत …

Read More »

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त रक्तदात्यांना फळ व टिफिनचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर पाथरी:- आज दिनांक 2/10/22 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जयंतीचे औचित्य साधून पोलीस स्टेशन पाथरी व ग्रामपंचायत पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरी येथे पोलीस स्टेशनचे आवारामध्ये आगामी सण उत्सव, ग्राम स्वच्छता, कृषी योजना बद्दल माहिती व इतर कार्यक्रमाबाबत जनजागृती मेळावा आयोजित …

Read More »

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्रीजींना अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- 2 ऑक्टोंबर ला महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांची जयंती निमित्त सेवा दल मुलींचे वस्तीगृह चोखामेळा मुलींचे वस्तीगृह स्नेहा मुलींचे वस्तीगृह यांच्यातर्फे गांधीजी व शास्त्रीजी यांना अभिवादन करण्यात आले अमृतकर मॅडम ने आपल्या उद्बोधनात गांधीजीने गोहत्या बंदी, नशाबंदी, अस्पृश्यता निवारण करण्याचा प्रण केला होता ते प्रत्यक्षात …

Read More »

राष्ट्रपिता महत्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतनिमित्त ज्येष्ठांचा सत्कार समारंभ

चिमूर शहर काँग्रेस कमिटी व विधानसभा युवक काँग्रेस कमिटी चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने – देशभक्तीपर गीत संगीत कार्यक्रम व प्रविण वाळके प्रस्तुत ऑर्केस्ट्रा बीम्स जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर क्रांती भुमित पहिल्यांदा शहर काँग्रेस कमिटी, व विधासभा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने चिमूर येथे अभ्यंकर मैदान म्हणजे किल्यावर ज्यांनी या देशासाठी बलिदान …

Read More »
All Right Reserved