
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-शिवसेना चिमूर शहर प्रमुख सचिन खाडे यांचा वाढदिवसानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी मुकबधीर विद्यालय चिमूर येथे निवासी बाल गोपालांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याकरीता आगळावेगळा पद्धतीने बाल गोपाला समवेत वाढदिवस साजरा करण्यात आला,
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक तानाजी भाऊ सहारे, माजी उपजिल्हा प्रमुख अनिल भाऊ डगवार, माजी तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते, निवासी उप तालुका प्रमुख सुधाकर भाऊ निवटे, संघटक रोशन जुमडे, युवा सेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे, विभाग प्रमुख कवडू खेडकर, बंडू पारखी, प्रसिध्दी प्रमुख सुनिल हिंगणकर, सत्यम नामे तसेच राष्ट्रसंत मूकबधिर विद्यालय चे रामदास कामडी-मुख्याध्यापक, धर्मदास पानसे-शिक्षक, भूपेंद्र गरमडे- शिक्षक, पटवारी जेहपरे-कर्मचारी, ताराचंद बोरकुटे- कर्मचारी, श्रुती मून- शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.