Breaking News

पोलीसांनी केला दारूसाठा जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

वरोरा :- पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करुन दारूसाठा जप्त केला असून याप्रकरणी विनोद जगनूराम उईके (३३), रा. टेंभुर्डा, स्वप्निल महादेव येसांबरे (३८), रा. आष्टा, ता. भद्रावती, रविनंदन सुदामप्रसाद तिवारी (४५), रा. जनकापूर, मध्य प्रदेश, सागर महादेव मारशेटीवार, रा. वरोरा तसेच सट्टापटीचा जुगार खेळविणारा अभय रामाजी ससाने (३०), रा. कॉलरी वॉर्ड, वरोरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून ४५ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई सहायक पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved