Breaking News

श्रीमती विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती येथे नियुक्तीपत्र प्रदान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव  9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटा मध्ये प्रदेश केलेल्या श्रीमती. विद्या गाडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ओ. बी. सी. सेलच्या प्रदेश सचिव पदावर निवड सौ. सुनंदा राजेंद्र पवार यांच्या हस्ते बारामती येथे नुकतेच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले शेवगाव शहरातील रहिवासी परंतु आपल्या विविध सामाजिक आणि अनोख्या राजकीय उपक्रमांमधून संपूर्ण राज्यात सुपरिचित असलेल्या सौ विद्या गाडेकर यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांच्यावर अहमदनगर जिल्हा आणि राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे नियुक्तीपत्र घेताना ऍड. जे. वाय. देशमुख मुलगा अपूर्व देशमुख कुटुंबियांच्या उपस्थिती मध्ये  राज राजापूरकर यांच्या सहीने पत्र प्रदान करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राज्यभरात पार्टीसाठी भरीव असे काम करू असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved