Breaking News

Monthly Archives: October 2022

दापोडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वरील आळी येथे गेली 98 वर्ष कार्तिक स्नान निमित्त काकडा आरती/भजन

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ पिंपरी चिंचवड – पुणे: पाटील दापोडी या गावठाणा विठ्ठल रुक्माई चे मंदिर आहे त्या मंदिराच्या देखभाल ट्रस्टचे अध्यक्ष ह भ प श्री सोपानरावजी भाडाळे वयाच्या 88 वर्षीही अजून सेवा करतात. त्यांची …

Read More »

इन्कम टॅक्स फ्रॉड पासून सावधान – ॲड. चैतन्य भंडारी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे: सध्या सायबर गुन्हेगारांनी विज बिल पेमंटच्या फसव्या मॅसेजनंतर नागरीकांना आर्थिकदृष्ट्या फसवण्याच्या एक नवीन फंडा सुरु केला आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नावाने नागरीकांना बनावट मॅसेज पाठवण्याचे प्रकार सुरु केले …

Read More »

नूतन जिल्हाधिका-यांनी घेतली डीपीसीची पूर्वआढावा बैठक

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 15 ऑक्टोबर : जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 17 ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच रुजू झालेले जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी नियोजन सभागृह येथे शनिवारी सर्व यंत्रणांची डीपीसी पूर्वआढावा बैठक घेतली. …

Read More »

दिवाळीची जाहीरात मिळेल ?

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: पत्रकारांच्या आयुष्यातील वाटा नेहमीच खडतर असतात नव्हे खडतर वाटेने प्रवास केल्याशिवाय पत्रकारिता समजत नाही. आभासी जगात जगणाऱ्या लोकांना हे शेवटपर्यंत कळत नसतं. दररोज लोकांसाठी बातमीच्या माध्यमातून भांडणारा पत्रकार सध्या दिवाळीच्या …

Read More »

प्रथमच चिमूरच्या क्रांतीभूमीत ”इनार्च फाउंडेशन” मार्फत लोकांच्या मदतीस हेल्थ चेकअप शिबिराचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-कोवीड-१९ काळात जनसामान्यांचे मोडलेले आर्थिक कंबरडे, तसेच वाढलेली महागाई यामुळे जीवन कठीण झालेले असतांना सामान्य जनतेस आरोग्य खर्च सुध्दा झेपेनासे झालेले आहे. खुप रक्त चाचण्या व त्यास लागणारी रक्कम, तसेच इतर अनेक चाचण्यांचा खर्च हा अवाढव्य असतो. उपचारासाठी जाण्याआधीच सामान्य जनता या चाचण्यांच्या खर्चाबाबत खचलेल्या मनस्थितीत असतात. …

Read More »

शिक्षण व्यवस्था समजावून घेण्यासाठी शिंदे-फडणवीसांनी केजरीवाल साहेबांकडे ट्युशन लावावी – डॉ.अजय पिसे

तहसील कार्यालयात बकऱ्या चारून आप ने केला सरकारचा निषेध आमदारांचे पेन्शन बंद करून तो पैसा ग्रामीण भागातील शाळांना पुनर्रुज्जवीत करण्यासाठी का वापरण्यात येवू नये? – आप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-शिंदे-फडणवीस सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शाळा समायोजन व २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून चिमूर येथे …

Read More »

15 ऑक्टोबरपासून चिचडोह बॅरेजचे सर्व दरवाजे क्रमाक्रमाने होणार बंद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 12 ऑक्टोबर : वैनगंगा नदीवर, गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेजचे मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, नागपूर यांनी मंजूर केलेल्या द्वार संचलन कार्यक्रमानुसार बॅरेजचे 15 मीटर लांबीचे व 9 मीटर उंचीचे 38 पोलादी दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्याचे नियोजित आहे. त्याकरीता दि. 15 ऑक्टोबर 2022 पासून …

Read More »

‘कॅनरा’ बँकेने बड्या उद्योगपतींची केली १. २९ लाख कोटी रुपयांची कर्जमाफी

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ कॅनरा बँकेने ११ वर्षांच्या कालावधीत बड्या थकबाकीदारांचे १. २९ लाख कोटी रुपये बुडीत कर्ज माफ केले आहे. याहून कळस म्हणजे या उद्योगपतींची नावे जाहीर करण्यास, बँकेच्या व्यवस्थापनाने साफ नकार दिल्याची धक्कादायक …

Read More »

शेतकऱ्यांनी पणन मंडळाच्या तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याच्या उद्देशाने कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सन 1990-91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. शेतमालाला कमी भाव असतानाच्या काळात शेतमालाला गोदाम तसेच कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या योजनेत विशेषतः …

Read More »

घुग्गूस शहरातील जड वाहतुकीसंदर्भात पोलीस विभागाकडून आदेश निर्गमित

17 ऑक्टोबर ते 16 जानेवारीपर्यंत आदेश लागू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 ऑक्टोबर : घुग्गूस शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम चालू असून शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे शहरात वाहतूक समस्या निर्माण होत आहे. या वाहतुक समस्येबाबत दि. 17 ऑगस्ट रोजी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी पाहणी अहवाल सादर केला आहे. …

Read More »
All Right Reserved