Breaking News

Daily Archives: September 20, 2022

अंगणवाडी ताईं धडकल्या एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर

सात तालुक्यातील अंगणवाडी ताईचा समावेश जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-मानधन वाढ पेंशन नविन मोबाईल रिचार्ज रक्कम वाढविने सेवा निवृत्तीची एक रकमी रक्कम त्वरीत देण्यात यावी वैद्यकीय रजा मंजुर करण्यात यावी व इतर मागन्यासाठी मंगळवार ला दुपारी हुतात्मा स्मारक येथुन अंगणवाडी ताईचा मोर्चा थेट चिमूर पंचायत समिती एकात्मीक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर …

Read More »

संजीव भट्टला आणखी किती वर्ष सडवणार?

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-मुंबईच्या मातीत शिक्षण घेतलेल्या माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना ५ सप्टेंबर २०१८ रोजी अटक करण्यात आली. गुजरात सरकारने केलेली ही अटक अन्यायकारक आहे, मात्र आज तब्बल ४ वर्षानंतरही सरकार त्यांना …

Read More »

आदिवासी वसतिगृहात भोजनाची व्यवस्था करा अन्यथा शिवसेना व युवासेना यांनी दिला आंदोलनाचा इशारा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-आदिवासी विकास विभाग द्वारा संचालित आदिवासी मुलींचे वसतिगृह वरोरा येथे विद्यार्थीना भोजनाची व्यवस्था बाहेरून केली जाते. त्यामुळे मुलींना आर्थिक टंचाई चा सामना करावा लागतो. तरी वसतिगृहातील मुलींना भोजनाची व्यवस्था करुन चांगले भोजन दयावे अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना जिल्हा चिटणीस चंद्रपूर …

Read More »

चंदन शेती म्हणजे शेतकऱ्यासाठी सोन्याची खान – डॉ.महेंद्र घागरे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-घनश्यामजी पिसे कृषी संशोधन केंद्रातर्फे नेरी व नागभीड येथे ‘रक्तचंदनाची शेती’ या विषयावर शेतकरी मेळावा व रक्तचंदनाचे बीज वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे होते याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ महेंद्र घागरे यांनी चंदन शेती म्हणजे शेतकऱ्यासाठी सोन्याची खान आहे व जागरूक शेतकरी, युवक युवतींनी चंदन शेतीला आत्मसाद करण्याची …

Read More »

शिवसेना पदाधिकारीच्या सहकार्याने पारडी ग्रामवासियांचे गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांना दिले निवेदन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा तालुक्यातील गट ग्रामपंचायत पारडी(गिरोला ) येथे पंतप्रधान आवास योजना(ड) च्या घरकुल यादीत,जनावरच्या गोठाच्या यादीत, स्मशानभूमी शेड ची जागा स्थलांतरित केल्याबद्दल,पाणी पट्टी कर बद्दल घोटाळा, कोणालाही न विचारता ठराव पास करणे, महिला सरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य यांची दिशाभूल करुन स्वतःच्या मनमानी ने ग्रामसेवक व संगणक परिचलक …

Read More »
All Right Reserved