Breaking News

Daily Archives: September 13, 2022

वैशाली सामंत यांची पहिली निर्मिती असलेलं ‘सांग ना’ गाणं प्रदर्शित

टि-सिरीज मराठी प्रस्तुत ‘सांग ना’साठी एकत्र आले अभिजीत-सुखदा, वैशाली,अश्विन,राहुल प्रतिनिधी जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: आपल्या सर्वांची आवडती लाडकी गायिका वैशाली सामंत हिने इतकी वर्षे वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी गाऊन आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. …

Read More »

पंजाब नॅशनल बँकेच्या कर्मचाऱ्यांवर होणार कार्यवाही-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

विशेष प्रतिनिधी वर्धा:-सावली येथील शेतकऱ्यांना रामदासजी तडस यांची भेट घेतली व त्यांना पंजाब बँकेमध्ये शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, शेतकऱ्यांनी पीकविम्याचे पैसे कपात करु नये याकरिता पुर्वसूचना व निवेदन दिले असून सुद्धा पैसे कपात केले व सेटलमेंट करायला लावले परंतु आता कृषी कर्ज देत नाही आम्हाला आदेश नाही …

Read More »

NEET च्या निकालासंबंधी दिशाभूल करणाऱ्या जाहिराती ‘टॉपर विद्यार्थी आपलेच’ असल्याचा दोन्ही क्लासेसचा दावा

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर मुंबई:-परीक्षांचे निकाल लागले की पालकांसह विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी चक्क ‘आमचेच विद्यार्थी टॉपर’ असे चक्क खोटे दावे करायचे, त्यासाठी प्रसारमाध्यमांतून लाखो रुपयांच्या जाहिराती करायच्या व पालकांसह विद्यार्थांकडून दाम दुपटीने शुल्काच्या रूपात काळी माया गोळा करायची, असा गोरखधंदा सध्या महाराष्ट्रात चालू आहे. भारतात राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा – …

Read More »

सतत येणाऱ्या पावसामुळे घर पडले

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर/नेरी:-चिमूर तालुक्यातील नेरी येथील महेन्द्र सेंदरे (सेंदुरकर ) यांचे घर पावसामुळे पुर्णपणे पडले आहे, जुलै महिन्यात झालेल्या सतत पावसामुळे महेन्द्र सेन्दरे यांचे घर मोडकळीस येऊन पडल्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. सविस्तर असे की, नेरी येथील पेठ विभागकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर डाव्या बाजूला तलावाच्या पोटात लागून यांचे …

Read More »
All Right Reserved