Breaking News

Daily Archives: September 8, 2022

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतमालाच्या नुकसानीसाठी 302 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले. शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले. नुकसानीचा अहवाल तयार करून प्रशासनाने 302 कोटी 3 लक्ष 40 हजार रुपयांचा निधी …

Read More »

गणपती विसर्जन स्थळांची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

भाविकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 सप्टेंबर : गणपतीचे विसर्जन दोन दिवसांवर आले आहे. या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शहरातील विसर्जन स्थळाची पाहणी करून व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, तहसीलदार नीलेश गौंड, मनपा उपायुक्त अशोक गराटे, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील …

Read More »

मास्टरमाइंड व आरोपी मोकाटच मुंबईतील दारूखाना सेक्स स्कँडल

जगदीश का. काशिकर, ९७६८४२५७५७ मुंबई:-‘मुंबईतील दारुखान्यात सेक्स स्कँडल’ ही बातमी १ सप्टेंबर रोजी ‘स्प्राऊट्स’च्या अंकात प्रसिद्ध झाली व ‘मॅनेज’ झालेले शिवडी पोलीस स्टेशन त्वरित जागे झाले. त्यानंतर लगेचच ३ आरोपींना अटक करण्यात आली. मात्र या प्रकरणातील मास्टरमाइंड व इतर आरोपी अद्यापही गायबच आहेत, असा आरोप पीडित महिलांनी केला आहे. या …

Read More »

अतिसाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

तपासणी करीता रुग्णांचे नमूने प्रयोगशाळेत जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 सप्टेंबर: प्राथमिक आरोग्य केंद्र, धाबा अंतर्गत मौजा धामणपेठ या गावात उलटी, हगवणचे रुग्ण आढळून आले आहेत. सद्यस्थितीमध्ये प्रारंभिक लक्षणावरून आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. आजपर्यंत 3 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तसेच तीन रुग्ण रुग्णालयात भरती असून त्यांचे प्रकृती …

Read More »
All Right Reserved