Breaking News

Monthly Archives: September 2022

डिसेंबर अखेरपर्यंत उर्वरीत सर्व लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर:-चंद्रपूर,दि. 26 सप्टेंबर : आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ही केंद्र शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत 213 आजारांवर उपचाराची सुविधा आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लक्ष 98 हजार 142 नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड (गोल्डन ई कार्ड) वाटप करण्यात आले आहे. तर उर्वरीत सर्व 6 लक्ष …

Read More »

इरई नदीच्या ब्ल्यू लाईन मुळे शहरातील 450 हेक्टर क्षेत्र बाधित – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

महापालिका आणि पाटबंधारे विभागाने संयुक्त सर्व्हे करण्याच्या सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर,दि. 26 सप्टेंबर : इरई नदी ही चंद्रपूर शहराला सात किलोमीटर समांतर वाहते. पूर परिस्थितीमध्ये इरईचे पाणी शहरात येत असल्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी होते. शहरात असेही काही भाग आहेत, जेथे ब्ल्यू लाईन आहे, मात्र वर्षानुवर्षे तेथे पाण्याचा …

Read More »

उंच इमारतींना अग्नी सुरक्षा लिफ्ट सक्तीची

लवकरच कायदा अमलात येणार – खोंडे प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: उंच इमारतींमध्ये घडणाऱ्या आगीच्या दुर्घटना लक्षात घेता मुंबई सह सर्व मेट्रो शहरांमध्ये असलेल्या उंच इमारतींना आणि प्रस्तावित असलेल्या उंच इमारतींना अग्नी सुरक्षा लिफ्ट सक्तीची …

Read More »

लंम्पी साथ रोगांचे सावरी येथे लसिकरण पशुधन विकास विभाग सज्ज

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील सावरी बिड जनावरांना लंम्पी ससर्गाचे प्रमाण वाढत आहे.जनावरे आजाराने ग्रस्त झाले असल्याचे दिसून येतच पशुधन विकास विभाग खडसंगी अधिकारी डॉ.आर.एस वाभीटकर,श्री अनंता पडवे,सौरभ कुतरमारे यांनी पशुची तपासणी करुन औषधोपचार केले . शुक्रवारला लसिकरण करुन शिबिर लावण्यात आले त्यात ४०० जनावरांना लसिकरण करण्यात आले.

Read More »

वर्ल्ड फार्मसिस्ट डे निमित्ताने केमिस्ट अँड ड्रगीस्ट संघटने तर्फे उप जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दि.२५ सप्टेंबर २०२२ रविवार ला वर्ल्ड फार्मसिस्ट डे निमित्ताने उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे चिमूर तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असो.च्या वतीने गरीब गरजू रुग्णांना फळ व बिस्कीट चे वाटप करण्यात आले.या प्रसंगी उपजिल्हा रुग्णालय चिमूर चे वैद्यकीय अधिक्षक डॉ.किन्हाके वैद्यकीय अधिकारी डॉ.बेंडले वैद्यकीय सेवा …

Read More »

२५ हजाराला बैल कुठे मिळतो मायबाप सरकार?- शेतकरी नेते प्रहार सेवक विनोद उमरे यांच्या प्रश्न

पशुपालक संताप -लंपीत दगावलेल्या गाय म्हैससाठी ३० तर वासरांसाठी १६ हजार मिळणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-जनावरांना उद्भवलेल्या विषाणूजन्य लंम्पी चर्म रोग प्रादुर्भाव मुळे शेतकरी/पशुपालक याच्या मृत पावलेल्या पशुधनासाठी कृषी, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने अर्थसहाय्य देण्याबाबत घोषणा केली आहे.यात बैलासाठी २५हजार तर गाय, म्हैस साठी ३०हजार रुपये देण्यात …

Read More »

सावरीत घोणस अळीचा तिसऱ्या दिवशी दुसरा रुग्ण

गावात घोणस ‌अळीची शेतकऱ्यांत दहशतच पहिली घटना घडून अधिकारी गावात पोहचलेच नव्हते, तर दुसऱ्या घटनेच्या वेळी अधिकारी पोहचले गावात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील सावरी बिडकर येथे घोणस अळी ने थैमान घातले असून तीन दिवसात दुसरी घटना सावरी (बिडकर) येथे शुक्रवारी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली आहे, सावरी येथील शेतमजूर …

Read More »

देवदूत वगैरे आजिबात नाही – आपला रुग्णसेवक

मंगेश नरसिंह चिवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष-विशेष कार्य अधिकारी वैद्यकीय मदत कक्ष यांचे मनोगत प्रतिनिधी जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्याची संकल्पना मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मांडली होती… …

Read More »

नवी मुंबईच्या चर्चमधील सेक्स स्कॅण्डलमध्ये ट्रस्टींचेही लागेबांधे?

स्प्राऊट्स Exclusive प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई:-पास्टर राजकुमार येसूदासन हा मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबई येथील सीवूड येथे बेकायदेशीरपणे बालवस्तीगृह चालवायचा व तेथील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करायचा. हा सर्व कथित गैरप्रकार स्थानिक पोलीस प्रशासन, नवी …

Read More »

ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्याने एक महिला ठार तर विद्यार्थी सह इतर जखमी

गणपती विसर्जन करून काजळसर येथे जात असताना घडली घटना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – चिमूर जवळील नेरी पासून १५ किमी अंतरावरील काजळसर येथे गणपती विसर्जन करून ट्रॅक्टरने जात असतांना ट्रॅक्टर भर वेगात पलटल्याने १ महिला जागेवर ठार तर २५ ते ३० विद्यार्थी गंभीर जखमी त्यात १५ ते २० महिला …

Read More »
All Right Reserved