जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील सावरी बिड जनावरांना लंम्पी ससर्गाचे प्रमाण वाढत आहे.जनावरे आजाराने ग्रस्त झाले असल्याचे दिसून येतच पशुधन विकास विभाग खडसंगी अधिकारी डॉ.आर.एस वाभीटकर,श्री अनंता पडवे,सौरभ कुतरमारे यांनी पशुची तपासणी करुन औषधोपचार केले . शुक्रवारला लसिकरण करुन शिबिर लावण्यात आले त्यात ४०० जनावरांना लसिकरण करण्यात आले.