Breaking News

Daily Archives: August 24, 2022

सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग :- बाळासाहेब थोरात

आंदोलन करणे विरोधकांचा अधिकार, सत्ताधाऱ्यांचा विधानभवन परिसरातील प्रकार दुर्दैवी प्रतिनिधी – जगदीश का. काशिकर मो. ९७६८४२५७५७ मुंबई, दि. २४ ऑगस्ट: अधिवेशनातून आपल्यासाठी काही मदतीचा हात देणारा निर्णय होईल अशी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दररोज ३ शेतकरी आत्महत्या करत आहेत …

Read More »

जिल्हाधिका-यांनी घेतला आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 23 ऑगस्ट : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जनआरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुमित भगत व विविध रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित …

Read More »

चिमूर शहरात २५ ऑगस्टला भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

मराठी अभिनेत्री अक्षया देवधर ची उपस्थिती राहणार तुझ्यात जीव रंगला मराठी मालिकेतील ‘अंजली’ येणार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- दरवर्षी प्रमाणे यंदाही चिमूर येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या दहीहंडी स्पर्धेचे प्रायोजक भांगडीया फाऊंडेशन असून भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा चिमूर शहर च्या वतीने दि …

Read More »
All Right Reserved