Breaking News

Monthly Archives: August 2022

उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर येथे नियोजनात्मक आढावा बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दिनांक ४ ऑगस्ट ‛चिमूर क्रांती भूमीत १६ ऑगस्ट ला संपन्न होणाऱ्या शहीद स्मृती दिन सोहळ्यानिमित्त’ आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर येथे नियोजनात्मक आढावा बैठक संपन्न झाली, सदर, बैठकीमध्ये शहीद स्मृती दिन सोहळ्याच्या पूर्वतयारी संदर्भात तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली …

Read More »

जिल्हा तंबाखू नियंत्रण भरारी पथकाची धडक कारवाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 ऑगस्ट : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बल्लारपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालय अन्न व औषधी प्रशासन व पोलिसांच्या उपस्थितीत बल्लारपूर शहरातील बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, गांधी चौक, ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन परिसरातील …

Read More »

केंद्रीय पथकाने केली नुकसानग्रस्त गावांची पाहणी

जाणून घेतल्या गावक-यांच्या समस्या जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 3 ऑगस्ट : गत 15 दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यांना पुराचा जबर फटका बसला. या पूरग्रस्त गावांची पाहणी करण्याकरीता केंद्रीय पथक आज (बुधवारी) जिल्ह्यात दाखल झाले. या पथकाने भद्रावती तालुक्यातील चारगाव, देऊळवाडा, माजरी, पळसगाव, पाटाळा, मनगाव तर वरोरा तालुक्यातील करंजी, …

Read More »

प्रा.अंकुश कायरकर यांना आचार्य पदवीने सन्मानित

प्रतिनिधी कैलास राखडे नागभीड:- येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. अंकुश कायरकर यांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी द्वारा संचालित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथील वनस्पतीशास्त्र विभागात ते कार्यरत आहे. त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज …

Read More »

अंगणवाडीची कु.समायरा रामटेके उद्या आकाशवाणीवर

कु. समायरा रामटेके ची ‘शाळेबाहेरची शाळा’ कार्यक्रमासाठी निवड जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-‘शाळे बाहेरची शाळा’ उपक्रम विभागीय आयुक्त,नागपूर आणि प्रथम एजुकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवित आहोत. हा कार्यक्रम दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवार ला घेण्यात येत आहे.“शाळेबाहेरची शाळा” हा उपक्रम अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांकरिता राबविला जात आहे. सकाळी 10:30 …

Read More »

राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे जिल्हाधिका-यांचे हस्ते उद्घाटन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 1 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या सुचनेप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकाविणे अपेक्षित आहे. बचत गट आणि स्वस्त धान्य दुकानातून हे नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा …

Read More »

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात केली साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जयंती नेरी येथे विविध ठिकाणी साजरी करण्यात आली, नेरी येथील ग्रापंचायत कार्यालय येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती ग्राम पंचायत सरपंच सौ रेखा पिसे, उपसरंच चंद्रभान कामडी, ग्रामसेवक नरेश ढवणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय डोंगरे, …

Read More »

चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघा तर्फे दिला जाणारा ग्रामीण वार्ता पत्रकारिता पुरस्कारांचे थाटात वितरण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-पळसगाव(पिपर्डा)चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे दिल्या जाणा-या स्पर्धा पुरस्कारांचा निकाल जाहीर करण्यात आला , आणि आज 1 ऑगस्ट 2022 रोजी पुरस्कारांचे वितरण करण्याचे आले त्यात चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील ताडोबा बफर झोन क्षेत्रातील आदिवासी दुर्गम भागातील पळसगाव येथील दैनिक लोकमतचे पळसगावचे प्रतिनिधी विकास खोब्रागडे यांना यंदाचा ग्रामीण वार्ता …

Read More »
All Right Reserved