आर. विमला यांची महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त पदी बदली नागपूर, दि. 19 : नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन इटनकर यांनी आज मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याकडून सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पद पदभार स्वीकारला. मावळत्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर नवे जिल्हाधिकारी डॉ. …
Read More »Monthly Archives: August 2022
लाच घेतांना दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर येथील मानधन काढून देण्याच्या अटीवर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूर येथे गटनीदेशक व निदेशक यांनी चित्रकला निदेशकाला 12 हजार रुपयांची लाच मागितली. लाच स्वीकारताना दोघांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. फिर्यादी हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिमूर येथे तासिका मानधन तत्वावर चित्रकला निदेशक …
Read More »घरांवर ज्यांनी तिरंगा फडकवला त्यांना बेघर होऊ देणार नाही
डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेच्या प्रबंधकांना दिला इशारा प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर मुंबई – मुंब्रा येथील 22 इमारतींना रेल्वेने नोटीस बजावून त्या रिकाम्या करण्याचे सूचित केले आहे. मात्र, मुंब्राच काय, कल्याण, मुंबईतील एकाही नागरिकांना बेघर होऊ देणार नाही. यापुढे नोटीसच काय, सदर इमारतींच्या जवळपासही फिरकू देणार नाही; ज्या नागरिकांनी हर घर …
Read More »उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे लायसन्स कॅम्प आयोजित
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 ऑगस्ट : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आयोजित करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार देण्यात येणार आहेत. तरी, जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे. …
Read More »शिवसेनेच्या दनक्याने मिळाले शेतकऱ्यांना पैसे वापस
विशेष प्रतिनिधी वर्धा:-सावली सा. येथील शेतकऱ्यांची सेविंग खात्यामधली रक्कम कर्ज खात्यामध्ये वळवण्यात आली होती, पंजाब नॅशनल बँक चे मॅनेजर टाळाटाळ करीत होते. याबाबत शेतकऱ्यांनी शिवसेना तालुका प्रमुख गणेश ईखार यांना माहिती दिली त्यांनी तात्काळ जिल्हा अग्रनी बँकेचे लहाने साहेब यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय मिळून दिला, व गणेश ईखार यांनी …
Read More »रागाच्या भरात पतीने पत्नीवर केला चाकूने प्राणघातक हल्ला?
पत्नीची चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यूशी झुंज जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर;-सगळीकडे पती पत्नीचे विवाद हा नित्याचाच भाग बनला आहे मात्र या वादात पत्नीला संपविण्याचा प्रकार हा अंत्यंत दुर्दैवी असतो पण अशा घटना सुद्धा वाढायला लागल्या असून दारुड्या पतीसोबत राहण्यापेक्षा मरण पावलेले बरे, असे म्हणणाऱ्या पत्नीच्या गळ्यावर पतीने चाकूने सपासप वार …
Read More »कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आज रोजी स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी -जगदीश का. काशिकर कल्याण:-तंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने “स्वराज्य सप्ताह” अंतर्गत आज सकाळी ११-वाजता महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे तसेच मुख्यालयातील विभाग खातेप्रमुख यांचे उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी महापालिका मुख्यालयातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली.महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयातही सकाळी-११:००-वाजता समूह राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम करण्यात आला, सदर समूह …
Read More »नागपुर शहरातील चार झोनमध्ये पुढील ४८ तास पाणीपुरवठा प्रभावित
मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे फटका नागपूर, ता. १६ : मध्यप्रदेशातील मुसळधार पावसामुळे उत्तर आणि पूर्व नागपुरातील पिण्याच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. नागपूर शहरातील आशीनगर, सतरंजीपुरा, नेहरूनगर आणि लकडगंज या चार झोनमधील पाणीपुरवठा यामुळे प्रभावित झाला असून पुढील ४८ तास याचा फटका बसणार आहे. मध्यप्रदेशातील मुसळधार पावसामुळे १५ ऑगस्टपासून नवेगाव-खैरी …
Read More »राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर
प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर मुंबई, दि. 14: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे, त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व …
Read More »नवीन डीपी वरून विद्युत पुरवठा सुरू करा अन्यथा शिवसेनेनी दिला आंदोलनाचा इशारा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 10 सोनेगाव येथील घरगुती मीटर वरील विद्युत पुरवठा कमी दाबाचा होत असल्याने नवीन डिपी वरून विद्युत पुरवठा सुरू करण्यासंदर्भात निवेदन चिमूर शहर शिवसेनाच्यां वतीने महावितरण कार्यालयला देण्यात आले आहे, चिमूर नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 10 सोनेगाव प्रभागातील घरघुती विद्युत …
Read More »