Breaking News

Monthly Archives: August 2022

सामाजिक प्रश्नांची जपणूक करणारा नेता हरपला

विनायक मेटे यांच्या निधनाची वार्ता धक्कादायक : सुधीर मुनगंटीवार प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर चंद्रपूर : शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती मृत्यू ची वार्ता अत्यंत वेदनादायी आहे . सामाजिक प्रश्नांची अत्यंत संवेदनशीलपणे जाण ठेवून , जपणूक करून त्यासाठी लढणारा लोकप्रिय नेता महाराष्ट्राने गमावला आहे .मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न …

Read More »

वरोरा शहरातील दिपक दौलतकर युवकाचा एक नवीन विक्रम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा उपक्रम मध्ये तिरंगा घरोघरी लावावा असा नारा लावत वरोरा शहरातील दिपक प्रमोदराव दौलतकर यांनी सायकल द्वारे अवघ्या 3 तासात वरोरा ते जठपुरा गेट चंद्रपूर 50 किलोमीटर अंतर पार केले, हा वरोरा शहरात नवीनच विक्रम आहे अशे शहरातील जनचेते मत …

Read More »

गणेश ना.चिडे यांची विधानसभा मिडिया प्रमुख पदी नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ साहेब तथा जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश भाऊ जीवतोडे यांच्या सहकार्याने राजमाता अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती वरोरा प्रसिद्धीप्रमुख तथा शिवसेना कार्यकर्ता गणेश नामदेवराव चिडे यांची शिवसेनेच्या वरोरा भद्रावती …

Read More »

भव्य नत्रे तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन शिवसेना जिल्हा चंद्रपूर वरोरा तालुका तर्फे आयोजित, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपासनी शिबीर 8 वा …

Read More »

आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

कार्यक्रमाचे सूत्र संचालन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी-डॉ.विणा काकडे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- आज दिनांक १२ ऑगस्ट २०२२ ला आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये परिसर स्वछता, जनजागृतीपर रॅली, व्याख्यानमाला आणि वृक्षारोपण असे …

Read More »

राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर कडून स्व .श्री .गजाननराव अगडे यांना श्रद्धांजली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर चे अध्यक्ष स्व.श्री. गजाननराव अगडे यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर कडून श्रद्धांजली वाहण्यात आली,ओबीसी समाजाला न्याय व हक्कासाठी गावोगावी जाऊन जनजागृती कार्यक्रम घेऊन समाजाला जागृत केले, संघटणेत असतांना आपल्या विशिष्ट शैलीने ओबीसी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला,त्यांचा अनुभव व मार्गदर्शनाने संघटना वाढण्यास मदत …

Read More »

मनविसेच्या शाखा फलकांचे आनंद निकेतन महाविद्यालया थाटात उद्घाटन

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना राज्य उपाध्यक्षा रिटा गुप्ता व राज्य सरचिटणीस यांची उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा बांधणीचा कार्यक्रम सतत सुरू असून आता हा मोर्चा विद्यार्थी सेनेच्या शाखा बांधणीकडे सुद्धा वळला आहे, वरोरा येथील पद्मश्री बाबा आमटे यांच्या आनंद निकेतन महाविद्यालयासमोर मनविसे शाखा …

Read More »

शेतकऱ्यावर आली उपासमारीची वेळ

कोणतीही पूर्व सूचना न देता बँक खात्यातून रक्कम केली कपात प्रतिनिधी – वर्धा वर्धा:- अतिवृष्टीने आधीच शेतकरी संकटात सापडलेला आहे, त्यात बँकेचे नवीन संकट पंजाब नॅशनल बँक तरोडा येथील मॅनेजरने शेतकऱ्याच्या सेविंग खात्यामधील जमा असलेले पैसे कर्ज खात्यात कोणतीही पुर्वसूचना न देता कपात केले आज शेतकऱ्यावर जी परिस्थिती उद्भवली आहे …

Read More »

क्रांतिवीरांना विनम्र अभिवादन – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

उरण रायगड पत्रकार (हेमंत सुरेश देशमुख) आज मंगळवारी दिनांक 9/8/2022 रोजी उरण सामाजिक संस्था आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला तसेच विनम्र अभिवादन करण्यात आले देशाच्या स्वातंत्र्या साठी बलिदान केलेल्या, खडतर तुरुंगवास भोगलेल्या आणि अन्यप्रकारे हालअपेष्टा सोसणाऱ्या क्रांतिवीरानां विनम्र अभिवादन करण्यासाठी आज उरण येथील समाज प्रबोधन शिक्षण संस्थेचे आद्य …

Read More »

९ ऑगस्ट क्रांती दिनी अमर शहिदांना विनम्र अभिवादन

भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी केले अभिवादन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर-भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक क्रांतिवीर स्वातंत्र्य साठी शहीद झाले असून अमर शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हुतात्मा स्मारक व अभ्यंकर मैदानावरील हुतात्मा स्मारक, शहीद बालाजी रायपूरकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा …

Read More »
All Right Reserved