Breaking News

Monthly Archives: August 2022

क्रांती दिनानिमित्त चिमूर शहरात आजादी गौरव पदयात्रा

अमर शहिदांना श्रद्धांजली अर्पण तालुका काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-दि. ९ ऑगस्ट २०२२ रोजी तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने चिमूर येथे क्रांतिदिन व आजादी गौरव पदयात्रा हुतात्मा स्मारक येथुन शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी निमित्ताने पदयात्रा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस …

Read More »

आम आदमी पार्टी कडून जनतेच्या खूप अपेक्षा, लोकांसमोर आप हाच भविष्यातील पर्याय – प्रा.डॉ.अजय घ.पिसे

अनेक युवकांचा आप मध्ये प्रवेश – नागभीड येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर नागभीड:-सध्याच्या राजकीय घळामोळीनचा आढावा घेत असता, सर्वसामान्य जनता ही आम आदमी पार्टी कडे खूप अपेक्षेने पाहत असून, त्यांच्या अपेक्षा खूप उंचावल्या आहेत त्यामुळे आप च्या स्वयंसेवकांची जबाबदारी वाढली आहे. दिल्ली व पंजाब सरकारच्या कार्यक्षमतेमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात …

Read More »

बल्लारपूर येथे मोपेड रैलीद्वारे हर घर झेंडा अभियान बाबत जनजागृती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने बल्लारपूर पोलिस स्टेशन अंतर्गत तहसील कार्यालय, पोलिस विभाग व श्री संत गाडगेबाबा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोपेड तिरंगा ध्वज रॅलीचे आयोजन करण्यात आले. बल्लारपुर येथील गोंड राजे समाधी स्थळ, शिवाजी वार्ड येथे तहसीलदार कांचन जगताप, वनविकास मंडळाचे माजी …

Read More »

हर घर तिरंगा अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीचा होणार सत्कार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 7 ऑगस्ट : केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत “हर घर तिरंगा” अभियान राबविण्यात आहे. या अभियानांतर्गत नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी करायची आहे. यासाठी ग्रामपंचायत तसेच …

Read More »

जिल्हा परिषद शाळेतील भिंतीला पडल्या मोठं मोठ्या भेगा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील म्हसली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दैनीय अवस्था झाली आहे. या इमारतीच्या आवारात पाऊसाचे पाणी साचलेले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना मोठा त्रास सहन करून हाजरी लावावी लागत आहे, या ठिकाणी सर्वत्र पाणी साचून तलाव झाल्याचे चित्र दिसत आहे, त्याच प्रमाणे शाळेतील भिंतीमध्ये मोठे मोठे …

Read More »

राजूरा येथे जिल्हाधिका-यांच्या हस्ते राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन

महिला बचत गटामार्फत होणार ध्वजविक्री जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात आणी आपल्या इतिहासातील हुतात्म्याचे स्मरण व्हावे, यासाठी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राजूरा नगर परिषदतर्फे स्वराज्य महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. शासनाच्या …

Read More »

प्राचिन वारसांचे जतन व संवर्धन हे आपले कर्तव्य – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

नेफडो संस्थेला सोमेश्वर मंदिर परिसर दत्तक पत्र सुपूर्द जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 6 ऑगस्ट : देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. तसेच दि. 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान “स्वराज्य महोत्सव” चे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. …

Read More »

भोयेगाव-कवठाळा-गडचांदूर रस्त्यावर 31 ऑगस्टपर्यंत सर्वप्रकारच्या जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी

पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे नागरीकांना आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भोयेगाव-कवठाळा-गडचांदूर या मार्गावर रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटचे काम चालू आहे व त्याकरीता वापरण्यात येणारी मशिनरी ही खूप मोठी आहे. रस्ता बांधकाम करताना जड वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे. जड वाहतूक सुरू ठेवल्यास लहान वाहनास येण्या-जाण्याकरीता रस्ता अपुरा पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता …

Read More »

शिवसेना व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई ठाणे तर्फे भव्य नेत्र तपासणी शिबीर संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन शिवसेना जिल्हा चंद्रपूर वरोरा तालुका तर्फे आयोजित, शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रपूर मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य नेत्र तपासणी शिबीर व आरोग्य तपसानी शिबीर पहिला दिवस …

Read More »

चिमूर पोलीस स्टेशन येथे सरपंचावर गुन्हा दाखल

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर तालुक्यातील नेरी शहरात सोशल मिडीयाच राजकारनाच वादळ या नावाच एक व्हाटसाफ ग्रुप आहे या ग्रुप वर आपल्या परीसरातील गावातील नागरीक अनेक व्यथा समस्या मा॓डल्या जातात.राजकारनाच्या वादळावर समस्सा आली की वादळ सुटते त्या अनुशंगाने तात्काळ स्थानीक प्रशासन अनेक समस्साची दखल सुद्धा घेतात. त्याच ग्रुप ला काल …

Read More »
All Right Reserved