
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील नेरी शहरात सोशल मिडीयाच राजकारनाच वादळ या नावाच एक व्हाटसाफ ग्रुप आहे या ग्रुप वर आपल्या परीसरातील गावातील नागरीक अनेक व्यथा समस्या मा॓डल्या जातात.राजकारनाच्या वादळावर समस्सा आली की वादळ सुटते त्या अनुशंगाने तात्काळ स्थानीक प्रशासन अनेक समस्साची दखल सुद्धा घेतात. त्याच ग्रुप ला काल सायंकाळच्या सुमारास 4 वर्ष पुराना 1 व्हिडीओ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या॓चा व्हिडीओ पडला,
आजसे 3/4 चार बाद 2022 मे गोवीद गुरु जैसें महापुरुष ने जीन सपनों में देखके बलीदान दिये थे, उस आजादी के 75 साल पुरे होनेवाले है और मैंने व्रत लिया है 2022 में 75 साल पुरे होने वाले है हिन्दूस्थान में एक भी परीवार एसा नही हौंगा जिसका खुद का पक्का घर ना हो पुरे परीवार को पक्का घर होगा,अश्याप्रकारचा पंतप्रधान यांचा तो व्हिडीओ होता,
आश्वासन पुर्ण नाही झाले म्हनुन रागाच्या भरात चिमूर तालुक्यातील महादवाडी चे सरपंच भोजराज कामडी या॓नी त्या व्हिडिओ धरून याला जोड्यानी मारतो काही कोट बोलते अश्या पद्धधतीने कमेंट केली असता नेरी शहराचे भाजपा कार्यकर्ते आक्रमक होऊन ग्रुपवर धुम मचवुन भाजपा कार्यकर्ते व अनेक पक्षाचे कार्यकर्ता व गावातील नागरीक या॓नी सोशल मिडीयावर बॅनर बनवुन त्या सरपंचाचा निषेध व्यक्त केला त्यानतर त्याच ग्रुप वर सरपंच भोजराज कामडी या॓नी माफी सुद्धा मागितली एवढच का होईना मात्र ग्रामपंचायत सदस्य भाजपा कार्यकर्ते पिन्टु खाटीक यानी आपल्या टिमसह पोलीस स्टेशन चिमूर गाठले व तक्रार दिली त्यानुसार चिमूर पोलीसा॓नी सरपंच भोजराज कामडी यांच्या विरूद्ध ,500,/501,/504, अंतर्गत चिमूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे.