Breaking News

डी.एल.एङ प्रथम वर्षाकरीता ऑनलाईन अर्ज सादर करण्याला 14 जुलैपर्यंत मुदतवाढ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 12 जुलै : डी.एल.एङ प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेश सर 2022-23 मधील नियोजित वेळापत्रकानुसार ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी 23 जून ते 7 जुलै 2022 अशी मुदत देण्यात आली होती. तथापि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेस विविध अध्यापक विद्यालयाकडून प्राप्त निवेदनानुसार सदर प्रवेश अर्ज सादर करण्याची मुदत आता 14 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चाफले यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

राष्ट्रसंत तुकडोजी पत संस्था मधे करोडो रुपयांची अफरातफर

= लेखा परीक्षण अहवालानुसार घोटाळा बाहेर = माजी व्यवस्थापक व मुख्य लीपिकाचा प्रताप जिल्हा प्रतिनिधी-सुनिल …

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त रक्तदात्यांना फळ व टिफिनचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर पाथरी:- आज दिनांक 2/10/22 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे द्वितीय पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved