Breaking News

Daily Archives: July 26, 2022

उपविभागीय अधिकारी यांनी दिली शेतकऱ्यांच्या आंदोलनास भेट

शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलन घेतले मागे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-चिमूर तालुक्यातील आखरी टोकावर असलेल्या माखोना पांजरेपार रीट सिवारातील शेतकऱ्यानी शेतात जाण्याच्या रस्त्याच्या संदर्भात आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यानी भेट दिली असता शेतकऱ्यानी आंदोलन मागे घेतले आहे.   दिनांक 25 जुलाई रोजी शेतात जाण्याच्या रस्त्याच्या संदर्भात …

Read More »

कराटे स्पर्धेत चिमूर व नेरी येथील विद्यार्थ्यांचे सुयश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-नुकत्याच नागपुर येथे झालेल्या जी टोकु काई कराटे स्पर्धेत चिमूर व नेरीच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. स्पर्धेचे आयोजन शिहान विनोद गुप्ता आणि शिहान शाम भोवते यांनी केले होते. या स्पर्धे मध्ये अनेक जिल्ह्यातील खेडाळुंनी भाग घेतला होता यामध्ये चिमूर मधील शॉओलीन कुंग – फु इंटरनॅशनल च्या सहा …

Read More »

अतिरिक्त जिल्हाधिका-यांनी घेतला कोविड लसीकरणाचा आढावा

आरोग्य व शिक्षण विभागाने समन्वय ठेवण्याच्या सुचना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 जुलै : ‘कोविड व्हॅक्सीन अमृत महोत्सव’ अंतर्गत जिल्ह्यात 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या 75 दिवसांत मोफत बुस्टर डोज देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला सूक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना केल्या आहेत. याच अनुषंगाने अतिरिक्त …

Read More »

विधी सेवा प्राधिकरण तर्फे पर्यावरण प्रदूषण व मानवी हक्कांचे ऱ्हास या विषयावर कार्यशाळा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 जुलै : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा कविता बी.अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा वकील संघ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण प्रदूषण …

Read More »

मंकी पॉक्सबाबत घ्यावयाची काळजी आणि नियंत्रण उपाययोजना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 26 जुलै : केरळमध्ये मंकी पॉक्स आजाराचे दोन रुग्ण नुकतेच आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मंकी पॉक्स हा एक विषाणूजन्य आजार आहे. 1970 मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण कांगो येथे आढळला. मंकी पॉक्स हा आजार आर्थोपॉक्स …

Read More »
All Right Reserved