Breaking News

Daily Archives: July 31, 2022

नगर परिषद / पंचायत आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना 1 ऑगस्टपर्यंत आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 जुलै : जिल्ह्यातील वरोरा, बल्लारपूर, राजुरा, मूल, चिमूर, घुग्घुस, नागभीड या नगर परिषदांमधील व भिसी या नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडत पध्दतीने 28 जुलै 2022 रोजी निश्चित करण्यात आलेले आहेत. …

Read More »

पर्यावरणपूरक जीवनपद्धती आणि पायाभूत विकासासाठी सरकार कटिबध्द – केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंदर यादव

औवन अकादमी येथे जागतिक व्याघ्र दिनाचे आयोजन भारतातील 52 व्याघ्र प्रकल्पांपैकी 17 प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 29 जुलै : मानवी जीवनात जंगलांचे अनन्यसाधारण महत्व असून जल, जंगल, जमीन हे नैसर्गिक घटक आपल्याला मुबलक प्रमाणात मिळाले आहेत. तसेच निसर्गाच्या चक्रात वाघ, सिंह व वन्यजीव यांचेसुध्दा प्रमुख …

Read More »

आजादी का अमृत महोत्सवातंर्गत मूल मध्ये ऊर्जा विभागाचा जागर

ऊर्जा क्षेत्रातील क्रांती आणि 2047 पर्यंतचे ध्येय निश्चित जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 31 जुलै : आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन “उज्वल भारत, उज्वल भविष्य – पॉवर @2047” याअभियानांतर्गत महावितरण चंद्रपूर मंडळाद्वारे ऊर्जा क्षेत्रातील क्रांती आणि 2047 पर्यंतचे ध्येय हा कार्यक्रम मूल येथील कन्नमवर सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

जिल्ह्यात 25 जुलैपासून ‘हर घर जल’ विशेष मोहीम

2 ऑगष्टला विशेष ग्रामसभा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 28 जुलै : जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हयात दि. 25 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर जल’ विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 2 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली …

Read More »
All Right Reserved