Breaking News

नगर परिषद / पंचायत आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना 1 ऑगस्टपर्यंत आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 28 जुलै : जिल्ह्यातील वरोरा, बल्लारपूर, राजुरा, मूल, चिमूर, घुग्घुस, नागभीड या नगर परिषदांमधील व भिसी या नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडत पध्दतीने 28 जुलै 2022 रोजी निश्चित करण्यात आलेले आहेत.

सदर आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना 29 जुलै ते 1 ऑगस्ट 2022 पर्यंत संबंधित नगर परिषद / नगर पंचायत कार्यालयात मागविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष लोकसभेत खाते उघडणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपब्लिकन पक्षाचा 67 वा वर्धापन दिन हैद्राबाद मध्ये साजरा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जगदीश …

जेष्ठ नागरिक दिना निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे मोलाचे मार्गदर्शन व अवयव दानाची शपथ

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा:-दिनांक १आक्टोबर २०२३ ला रविवारी कटारिया सभागृहामध्ये जेष्ठ नागरिक दिवसाचे आयोजन करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved