Breaking News

Monthly Archives: July 2022

एल.जी.बी.टी. व वारांगना समुदायाला मिळणा-या योजनांचा आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 जुलै : जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर (LGBT) व वारांगना या समुदायाला शासनाच्या लागू असलेल्या योजनांबाबत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अश्विनी मांजे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. तसेच या समुदायाला निवडणूक ओळखपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड, बँक खाते या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने …

Read More »

13 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

झटपट निकाल प्राप्त करण्याची पक्षकारांना सुवर्णसंधी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 जुलै : जिल्ह्यात शनिवार दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत असून विधिज्ञ, पक्षकार व नागरीकांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी केले …

Read More »

शाळाबाह्य मुलांचा गांभिर्याने शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा – अतिरिक्त जिल्हाधिकारी वरखेडकर

मिशन ‘झिरो ड्रॉप आऊट’ अभियानचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 जुलै : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने मिशन ‘झिरो ड्रॉप आऊट’ अभियान 5 ते 20 जुलै 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जी मुले शाळाबाह्य असतील त्यांचा गांभिर्याने …

Read More »

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध – विद्युत वरखेडकर

कोविड-19 विषाणू व शेतकरी आत्महत्यामुळे मृत्यूमुखी झालेल्या व्यक्तींच्या विधवा महिलांचा संयुक्त मेळावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 8 जुलै : कोरोना माहामारीमुळे अनेक कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही हाणी कधीही भरून निघू शकत नाही. मात्र अशा कुटुंबाना सर्वोतोपरी मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे …

Read More »

जिल्ह्यातील नागरिकांना कीटकजन्य आजारापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन

कीटकजन्य आजाराचा उद्रेक टाळण्यासाठी गप्पी मासे महत्वाचे जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 10 जुलै : जिल्हा परिषद कार्यालय परिसरात असलेल्या कारंज्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या हस्ते गप्पी मासे सोडण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रतीक बोरकर, तसेच हत्तीरोग नियंत्रण पथक …

Read More »

कुर्बानीपूर्वी जनावरांची तपासणी आवश्यक

नागपूर,दि. ९: महाराष्ट्र प्राणी सरंक्षण कायद्यांतर्गत अनुसूचित कुर्बानी पूर्व तपासणीसाठी प्रती जनावरे दोनशे रुपये सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे. उदया १० जुलैला बकरी ईद सण साजरा करणाऱ्या नागरिकांनी सेवाशुल्क भरुन शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे. बकरी ईद लक्षात घेता यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सात आणि …

Read More »

चिमूर नगरपरिषद अंतर्गत ६९३ घरकुल लाभार्थ्यांना दिले वर्क ऑर्डर

१६ आगस्ट शहीद दिनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करणार-आमदार बंटीभाऊ भांगडीया जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर क्रांती भुमी चे स्वप्न बघितले आहेत. ते पूर्ण करीत असताना अनेक स्वप्न पूर्ण झाले. चिमूर नगर परिषद, सुसज्ज पोलीस स्टेशन निर्माण करणे असे स्वप्न पूर्ण केले असून चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करणारच अशी ग्वाही आमदार …

Read More »

चिमूर पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक संपन्न

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात तालुका आढावा सभा संपन्न झाली,यावेळी भाजप प्रदेश सदस्य वसंत वारजुकर ,भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे,माजी सभापती प्रकाश वाकडे,भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तूंम्पलीवार, भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले, महिला आघाडी अध्यक्ष मायाताई ननावरे, निलेश गभने सौ आशा मेश्राम …

Read More »

नगरपरिषद चे दुर्लक्ष चिमूर शहरात गढूळ पाण्याची समस्या

पाणी बाहेर निघण्याकरीता एकही नाली नाही जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- चिमूर शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील तनिस कॉलोनी संपूर्ण जलमय झाल्यामुळे नागरिकांना गढूळ पाण्याने तहांन भागवावी लागत आहे, साचलेले पाणी बाहेर काढण्याकरीत या वार्ड मध्ये नाली नसल्यामुळे पुन्हा एकदा नगरपरिषदच्या नियोजनावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे, चिमूर शहरातील नेताजी वार्ड, …

Read More »

सायबर सुरक्षा आणि लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण

विधी सेवा प्राधिकरण व पोलिस विभागातर्फे जागरुकता उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 6 जुलै : बालक हे देशाचे भविष्य असून त्यांचे योग्य प्रकारे पालन-पोषण व्हावे तसेच त्यांना अत्याचारांपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पोलिस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने बी.जे.एम. कार्मेल अकादमी येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा आणि लैंगिक …

Read More »
All Right Reserved