Breaking News

Monthly Archives: July 2022

कागदपत्रांच्या संपूर्ण पडताळणीनंतरच राज्य उत्पादन विभागाकडून ‘त्या’ दारु दुकानांच्या प्रस्तावांना मंजूरी

कोणताही आर्थिक गैरव्यवहार झाला नसल्याचा खुलासा  नागरिकांना काही आक्षेप असल्यास पुराव्यासह संपर्क करण्याचे आव्हान जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 6 जुलै : महाराष्ट्र शासन आदेश क्रमांक एमआयएस – 0321/प्र.क्र.57/राउशु-3, 8 जून 2021 नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्यात आली होती. त्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांच्या 11 …

Read More »

सन 2022-23 करीता मुला-मुलींच्या शासकीय वसतीगृहाच्या प्रवेशाबाबत अर्ज आमंत्रित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 5 जुलै : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर कार्यालयाअंतर्गत शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने (मॅन्युअली) करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चंद्रपूर, सिंदेवाही, राजुरा, ब्रह्मपुरी येथील मुलांचे वस्तीगृह तर चंद्रपूर, मुल, बल्लारपूर, चिमूर व ब्रह्मपुरी येथील मुलींच्या …

Read More »

शिक्षण विभागाचे ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’

Ø शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुले आता शिक्षणाच्या प्रवाहात Ø 5 ते 20 जुलै या कालावधीत शोध मोहीम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- दि. 5 जुलै : शासनाच्या निर्देशानुसार दि. 5 ते 20 जुलै 2022 या कालावधीत जिल्ह्यातील शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी ‘मिशन झिरो ड्रॉप आऊट’ …

Read More »

हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकास करण्याकरीता केंद्र पुरस्कृत समर्थ योजना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 4 जुलै : केंद्र शासनामार्फत समर्थ योजनेचे दिशा निर्देशाप्रमाणे हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकास करण्याकरीता केंद्र पुरस्कृत समर्थ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेबाबतचे तपशिल व दिशा निर्देश Samarth-texttiles.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तरी, या योजनेअंतर्गत समर्थ प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्था, अशासकीय संस्था, …

Read More »

बंडखोर आमदारांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून पक्ष वाढीकडे लक्ष्य दया-संपर्क प्रमुख आसिफ बागवान

शिवसेना नोंदणी अभियाणाची सुरुवात जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- रयतेचे राजे छत्रपति शिवाजी महाराज यांचा आदर्श व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचारावर चालणाऱ्या शिवसेना पक्षाच्या विचारधारेला घेऊन चालनारे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरे वारसदार व शिवसैनिकाचा आदर्श आहे, एकनाथ शिंदे यानी शिवसेनेच्या 39 आमदारासह केलेल्या बंडामुळे पक्षाची …

Read More »

लॉजमध्ये प्रेयसी सोबत संबंध दरम्यान युवकाचा मृत्यू

औषधाच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह सावनेर : प्रेयसीसोबत लॉजमध्ये थांबलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाचा स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरातील घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय परतेकी असे मृत तरुणाचे नाव असून काल संध्याकाळी तो सावनेर शहरातील केशव लॉज मध्ये …

Read More »

मानवी तस्करी व व्यापारी आणि लैंगिक शोषणाचे बळी या विषयावर कार्यशाळा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 3 जुलै : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, आरोग्य विभाग टाटा ट्रस्ट, सिटी पोलीस स्टेशन तसेच चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देह विक्री करणाऱ्या महिलांना प्रशिक्षित करण्याबाबत (मानवी तस्करी …

Read More »

कवठाळा ते गडचांदूर मार्गावर जड वाहनांना 30 जुलैपर्यंत वाहतुकीस मनाई

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 30 जून : भोयगांव-कवठाळा- गडचांदुर या मार्गावर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे काम चालू आहे व त्याकरीता वापरण्यात येणारी मशीनरी ही मोठी आहे. रस्ता बांधकाम करताना जड वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक आहे. जड वाहतक सुरू ठेवल्यास लहान वाहनांना येण्याजाण्याकरीता रस्ता अपूरा पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. …

Read More »

जिल्ह्यात 1 जुलै ते 15 जुलै 2022 पर्यंत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा

◆ दुर्गापुर पीएचसी येथे ओआरटी झिंक कॉर्नर कार्यक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 जुलै: जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, दुर्गापूर येथे विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा अंतर्गत ओआरटी झिंक कॉर्नर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी, जिल्हा आरोग्य …

Read More »

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार चिमूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनोज गभने यांची धडक कारवाई जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक.३०/०६/२०२२ ला चिमूर पोलीस स्टेशन येथे आदिवासी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी क्रमांक.(१) मारुती मुर्लीधर निखाडे वय अंदाजे ३५ वर्ष, जात कुणबी, धंदा- मजुरी …

Read More »
All Right Reserved